Pune Crime: धक्कादायक!अनैतिक संबंधाच्या संशयातून चुलत भावाची सुपारी देऊन हत्या; पुण्यातील प्रकरण
काय आहे नेमकं प्रकरण?
हत्या झालेल्या महिलेचे नाव श्रीप्रिया असे आहे. ती तामिळनाडू येथील कोईम्बतूर येथे एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. ती तिच्या पती बालामुरुगन याच्यापासून विभक्त राहत होती. बालामुरुगन तिच्याशी भेट घेण्यासाठी एका महिला वसतिगृहात आला होता. त्याने आपल्या कपड्यांमध्ये धारदार विळा लपवून आणला होता. त्यांनतर त्यांची भेट झाल्यांनतर लवकरच त्यांच्यात जोरदार भांडण सुरू झाले. हा भांडण एवढा वाढला की त्याने अचानक विळा बाहेर काढला आणि वसतिगृहातच श्रीप्रियावर वार करून तिची हत्या केली.
मृतदेहासोबत सेल्फी काढत…
हा हल्ला माहिती होताच वसतिगृहातील रहिवासी घाबरून बाहेर पळाले. आरोपी बालामुरुगन हत्यानंतर घटनास्थळीच थांबून राहिला आणि त्याने पोलिसांची वाट पाहिली.त्याने हत्येनंतर श्रीप्रियाच्या मृतदेहासोबत सेल्फी काढला आणि व्हॉट्सॲप स्टेटसवर अपलोड केला. त्याने स्टेटसमध्ये ‘तिने माझा विश्वासघात केला,’ असा दावाही लिहून त्याने स्टेटसवर अपलोड केला असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांना या घटनेची माहितीमिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याला ताबडतोब अटक करण्यात आली असून हत्येसाठी वापरलेले शस्त्रही हस्तगत करण्यात आले आहे. त्याला संशय होता की त्याची पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंधात होती. याच संशयातून त्याने हे भयंकर कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Ans: आरोपीला पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता.
Ans: नाही. हत्या केल्यानंतर तो घटनास्थळीच थांबून पोलिसांची वाट पाहत होता.
Ans: मृतदेहासोबतचा सेल्फी आणि “तिने माझा विश्वासघात केला” असा दावा.






