Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News : रांजणगावात रॅम्पमध्ये चिरडून टेम्पो चालकाचा मृत्यू; टेम्पोचा पडदा बांधताना…

नागरिकांनी त्याला उपचारासाठी शिरूर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दिलीप आत्माराम राठोड (वय ३४, रा. रांजणगाव गणपती ता. शिरूर जि. पुणे) याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 21, 2026 | 03:26 PM
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कारचा अपघात; दोघांचा मृत्यू

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कारचा अपघात; दोघांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील ब्रिटानिया कंपनीमध्ये टेम्पोचा पडदा बांधताना टेम्पो पाठीमागे आला. तेव्हा टेम्पो व रॅम्पमध्ये चिरडून टेम्पोचालकाचा मृत्यू झाला. ही घटना रांजणगावात घडली. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, दिलीप आत्माराम राठोड असे सदर मृत चालकाचे नाव आहे.

रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील ब्रिटानिया कंपनीमध्ये टेम्पोचालक दिलीप राठोड हा (एमएच १२ टीव्ही २४१९) हा टेम्पो घेऊन आलेला असताना टेम्पोमध्ये मटेरियल भरल्यानंतर टेम्पोच्या पाठीमागील पडदा बांधत असताना अचानक टेम्पो पाठीमागे आला आणि कंपनीच्या रॅम्पवर आदळला. यावेळी टेम्पो चालक दिलीप राठोड हा टेम्पो व रॅम्पमध्ये चिरडला गेला.

दरम्यान, नागरिकांनी त्याला उपचारासाठी शिरूर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दिलीप आत्माराम राठोड (वय ३४, रा. रांजणगाव गणपती ता. शिरूर जि. पुणे) याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घडलेल्या प्रकाराबाबत अभिजीत माधव मलगुंडे (वय ३१, रा. ढोकसांगवी ता. शिरूर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस करत आहे.

समृद्धी महामार्गावर काळाचा कहर

समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. वर्धाच्या विरुळ जवळ रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून, यात पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मालवाहू वाहनाने कारला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारने अचानक पेट घेतला. यामुळे हा भीषण अपघात घडला.

महिला वारकऱ्यांना भरधाव ट्रकने चिरडले 

दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील जेजुरी परिसरात पंढरपूर आषाढी एकादशीच्या यात्रेला निघालेल्या महिला वारकऱ्यांच्या एका गटाला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडले. या भीषण रस्ते अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार जणी गंभीर जखमी झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे दोन उपमुख्यमंत्री, सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकसान भरपाईची घोषणा केली.

Ketan Agrawal Case: ‘He Is Caring and Kind’… साखरपुड्यात केतनचं कौतुक करणाऱ्या सियाचा VIDEO Viral; महिनाभरानंतर नवा ट्विस्ट

Web Title: Tempo driver crushed to death by ramp in ranjangaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Accident Case
  • Shikrapur News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.