शिक्रापूरमध्ये येत हॉटेलच्या सीसीटीव्हीची पाहणी केली असता कंटेनर चालकाने भावना रोडलाईन्सच्या मालकीच्या कंटेनरमध्ये सर्व माल क्रेनच्या सहाय्याने भरुन घेऊन अपहार करत निघून गेल्याचे समोर आले.
केंदूर (ता.शिरुर) येथे छबुबाई आदक यांच्या वडिलांची वडिलोपार्जित शेतजमीन असून, सदर जमिनीचे वाटप झालेले नसल्याने छबुबाई त्यांच्या बहिणींसह वडिलांकडे जमिनीच्या वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या.
शिरुर येथील पुणे अहिल्यानगररोडच्या कडेच्या हद्दीतील अतिक्रमण बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व पुणे महानगर विकास प्राधिकरण पुणे यांनी संयुक्तपणे अतिक्रमण कारवाई सुरू केली होती.
पुणे ते अहिल्यानगर रस्त्याच्या लगत असलेल्या चंद्रमा हॉटेल समोरून गणेश साठे हे रस्ता ओलांडत असताना अहिल्यानगर बाजूने (एमएच १४ एलयु ५१८९) ही कार भरधाव वेगाने आली.
कासारी (ता.शिरुर) येथे तात्पुरते वास्तव्यास आलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांजवळ कोल्ह्याची पिल्ले असल्याचे प्रकाश रासकर यांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती त्यांच्या ओळखीच्या वनरक्षक ऋतुजा भोरडे यांना माहिती दिली.
वडापाव घेण्याचा बहाणा करत त्यांना पांडुरंग शिंदे ही व्यक्ती बेकायादेशीपणे दारुच्या बाटल्यांची विक्री करताना मिळून आली. दरम्यान, पोलिसांनी दारुसाठ्यासह सदर इसमाला ताब्यात घेतले.
मलठण फाटा परिसरातील त्रिमूर्ती कॉलनी भागात माजी उपसरपंच विशाल खरपुडे यांच्या विहिरीच्या जवळून दिवसभर श्वानाच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याने नागरिकांनी रात्री उशिरा आजूबाजूला पाहणी केली.
रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील गणपती मंदिराच्या पार्किंगजवळ केवल इंगोले हा उभा असताना टिन्या शेळके व त्याच्या साथीदारांनी केवल याला त्याच्या दुचाकीसह भांबर्डे रोड येथील एका पडीक बिल्डिंगमध्ये घेऊन गेले.
विजय दुर्गावळे यांच्या पत्नी छाया दुर्गावळे या शुक्रवारी (दि. १७) सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे कोयना वसाहत-जखिणवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. ७ वाजून २५ मिनिटांनी त्या जखिणवाडी रोडने चालत घराकडे…
सकाळच्या सुमारास उषाबाई गायकवाड या गव्हाणे यांच्या शेताकडे शौचास जात असताना संदीप गव्हाणे या इसमाने शेताकडे येत 'तुम्ही शेतात शौचास का येता? तुमच्याकडे बघतोच...' असे म्हणून महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत…
शिक्रापूर पोलिसांनी दोघा बालकांची सुटका करत आरोपीला ताब्यात घेतले असून, गायत्री रणजीतकुमार रविदास असे खून झालेल्या बालिकेचे तर बबन रामपीर यादव असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शनिवार व रविवार या दोन दिवसात तब्बल २१ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे. या कुत्र्याला मारल्याचे निष्पन्न झाले आहे.
गणेगाव खालसा ता. शिरुर येथील वरुडे रोड येथे ज्ञानेश्वर गांगुर्डे या इसमाचे ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास पत्नीसोबत वाद झालेले होते. त्यांनतर सर्वजण झोपी गेले आणि पहाटेच्या सुमारास ज्ञानेश्वर घरातून…
दोन दिवसांनी चोरी केलेल्या दोन्ही कार अज्ञातांनी पुन्हा त्याच ठिकाणी आणून लावल्याच्या घटना घडल्या मात्र सदर घटनेने शिक्रापूर पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.
सणसवाडी (ता.शिरुर) येथील अरेश भोसले याची पत्नी विश्रांतवाडी येथे माहेरी गेली आहे. त्यामुळे अरेश त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी सासरी गेला होता. त्यानंतर अरेश घरी असताना त्याचे तिघे मेहुणे अरेशकडे आले. त्यांनी…
रांजणगाव गणपती (ता.शिरुर) येथील युकेबी कंपनीमध्ये काम करणाऱ्या अधिकराव पाटील याच्याबाबत अक्षय काळे काहीही अफवा पसरवत असल्याने पाटील हा त्याबाबत तक्रार करण्यासाठी एचआर याच्या केबिनमध्ये गेलेला होता. दरम्यान, एचआरसोबत चर्चा…
नुकतेच एका दाम्पत्याला पिकअपची धडक बसून अपघात झाला. यामध्ये वैभव विजय साबळे व श्रद्धा वैभव साबळे हे दाम्पत्य जखमी झाले. तर यामध्ये त्यांची चार वर्षांची मुलगी प्राप्ती वैभव साबळे हिचा…