Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

JHANSI CRIME: 25 वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून जीवन संपवलं, चार वर्षांच्या मुलाचा धक्कादायक खुलासा; पप्पाने आणि आत्याने…

झांसीत घरगुती वादातून 25 वर्षीय मोनिका दुबे हिने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. पती व नणंदेच्या मारहाणीचा आरोप असून, चार वर्षांच्या मुलाने मारहाणीची साक्ष दिली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 14, 2025 | 03:15 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • खर्च व मुलाच्या शाळेच्या फीवरून पती-पत्नीमध्ये सतत वाद
  • व्हिडीओ कॉलदरम्यान नणंदेने ढकलल्याचा आरोप; नंतर मारहाण
  • मुलाच्या साक्षीने अंत्यसंस्कार थांबले; शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
झांशी: झांशी जिल्हात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २५ वर्षीय विवाहित महिलेने विष घेवून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याचा मुख्य करण म्हणजे सासरच्या छळला कंटाळून तिने हे पाऊल उचललं. घरात नवरा आणि त्याची बहीण ही खूप त्रास देत असायची. नवरा आणि नणंद यांनी तिला खूप मारल अशी माहिती तिच्या चार वर्षाच्या मुलीने दिली. त्यानंतर तिचे अंत्यसंस्कार काही वेळ थांबवण्यात आले होते. मात्र जी माहिती समोर आली ती मात्र धक्कादायक होती.

Pune Crime: गोळीबार-कोयत्याच्या हल्ल्याचा मुख्य आरोपी अखेर गजाआड; पुणे पोलिसांचा गँगवरवर घाव

वीडियो कॉलवर मारहाण होताना पाहील थोड्या वेळात विष घेतलं

मोनिका हिने विष घेवून आत्महत्या केली. मोनिका हिचा विवाह हा शिवम दुबे याच्याशी झाला होता. लग्न झाल्यानंतर त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. मात्र घरातील आर्थिक अडचणीने दोघांमध्ये भांडण व्हायला सुरुवात झाली. शिवम हा बंगळूरूमध्ये राहायचा तो दोन दिवसांपूर्वी घरी आला होता. घरी आल्यावर रात्री नवरा बायकोमधील भांडण आत्महत्येचं मूळ कारण ठरल आणि तिने कोणाचही न ऐकता थेट विष प्राशन करून आत्महत्या केली. शिवमने फ़ोन करून घरच्या लोकांना माहिती दिली. तिला मेडिकल हॉस्पिटल मध्ये नेण्यात आल मात्र तो पर्यंत तिचा यात मृत्यू झाला होता.

नवरा, नणद आणि सासू सगळ्यांनी आधी मारहाण केली

रात्री भांडण झाल्यावर सगळ्यांनी तिच्यावर राग काढत तिला मारहाण केली. ते तिला सहन झाल आणि तिने स्वतः ला संपवल. जेव्हा पोलीस घरी आले तेव्हा मात्र चार वर्षाच्या मुलीने सगळा भांडाफोड केला. तिने म्हटल की माझ्या आईला बाबा आणि आत्याने खूप मारल आहे. तेव्हा पोलिसांना या घटनेची सत्यता कळली. पोलिसांनी आता नवरा, सासू आणि नणंद यांना अटक केली आहे. जेव्हा तिला मेडिकल हॉस्पिटल मधून घरी नेण्यात आल तेव्हा तिचे अंत्यसंस्कार हे नातेवाईकानी थांबवून ठेवले होते. मात्र पोलिसांनी कारवाईच आश्वासन दिल आणि त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आता तिचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट येणे बाकी आहे. आता रिपोर्ट आल्यावर काय कारवाई होते किवा काय सत्य बाहेर येत हे पहाव लागेल. घटनेन झांशी मात्र हादरुन गेली आहे.

Bihar Crime: प्रॉपर्टीच्या वादातून सुनेने रचला कट, सासऱ्याची केली निर्घृण हत्या; चार आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील झांसी, शहर कोतवाली हद्दीत.

  • Que: मृत्यूमागील आरोप काय आहेत?

    Ans: पती व नणंदेच्या मारहाणीनंतर विष प्राशन केल्याचा आरोप.

  • Que: पुढील कायदेशीर कारवाई काय?

    Ans: तक्रार नोंदीनंतर पोलीस तपास; शवविच्छेदन अहवालानंतर कारवाई.

Web Title: The father and aunt killed the mother a shocking revelation by a four year old boy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 03:15 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune Crime: गोळीबार-कोयत्याच्या हल्ल्याचा मुख्य आरोपी अखेर गजाआड; पुणे पोलिसांचा गँगवरवर घाव
1

Pune Crime: गोळीबार-कोयत्याच्या हल्ल्याचा मुख्य आरोपी अखेर गजाआड; पुणे पोलिसांचा गँगवरवर घाव

Bihar Crime: प्रॉपर्टीच्या वादातून सुनेने रचला कट, सासऱ्याची केली निर्घृण हत्या; चार आरोपी अटकेत
2

Bihar Crime: प्रॉपर्टीच्या वादातून सुनेने रचला कट, सासऱ्याची केली निर्घृण हत्या; चार आरोपी अटकेत

Kolhapur: जयसिंगपूरमधील तरुण दंतचिकित्सकाने संपवले जीवन, पाठीवरच्या बॅगेत दगड भरले आणि…
3

Kolhapur: जयसिंगपूरमधील तरुण दंतचिकित्सकाने संपवले जीवन, पाठीवरच्या बॅगेत दगड भरले आणि…

Satara: ऊसाच्या शेतात चार पाय कापलेल्या मादी बिबट्याचा सापडला मृतदेह; 18 नखे गायब
4

Satara: ऊसाच्या शेतात चार पाय कापलेल्या मादी बिबट्याचा सापडला मृतदेह; 18 नखे गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.