Bihar Crime: प्रॉपर्टीच्या वादातून सुनेने रचला कट, सासऱ्याची केली निर्घृण हत्या; चार आरोपी अटकेत
ससून रुग्णालय परिसरात केला होता गोळीबार आणि कोयत्याने वार
२०२२ साली तुषार हंबीर याच्यावर ससून हॉस्पिटल इथ तुरुंगात चालत येत नसल्याने उपचार सुरू होते. त्याला हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आल तेव्हा त्याच्यावर पाच जणांनी कोयत्याने हल्ला केला होता. हातात बंदूक घेवून फायरिंग पण केली होती. तिथे रक्षणासाठी असलेल्या गार्ड आणि मेहुण्याने मध्ये पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावरही कोयत्याने हल्ला करण्यात आला. तेव्हा या गुन्ह्यात ११ आरोपी निष्पन्न झाले होते. बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पुणे पोलीसांनी मोक्का कारवाई केली होती. मात्र रोहित उर्फ तम्मा भोसले हा फरार होता त्याला अखेर बेड्या घालण्यात आल्या आहेत.
तम्माचा केला गेम ओवर
तम्मा भोसले हा पुणे पोलिसांना चकवा देत होता. या कारवाई मध्ये पोलिसांना हा आरोपी मिळणे गरजेचे होत. संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी सगळ्याच आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतल होत. मात्र हा चकवा देत असताना पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलीस स्पॉटला दाखल झाले आणि त्याला अटक करण्यात आली आहे. या केसमध्ये पुणे पोलिसांनी तीन वर्षानंतर आरोपीवर कारवाई केली आहे.
Kolhapur: जयसिंगपूरमधील तरुण दंतचिकित्सकाने संपवले जीवन, पाठीवरच्या बॅगेत दगड भरले आणि…
Ans: पुण्यातील ससून रुग्णालय परिसरात.
Ans: सुमारे तीन वर्षे.
Ans: संघटित गुन्हेगारी अंतर्गत मोक्का कारवाई.






