Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईच्या सांगण्यावरुन मुलाने वडिलांना संपवले; कोलकात्यामध्ये श्रद्धा प्रकरणाची पुनरावृत्ती,

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 20, 2022 | 03:05 PM
आईच्या सांगण्यावरुन मुलाने वडिलांना संपवले; कोलकात्यामध्ये श्रद्धा प्रकरणाची पुनरावृत्ती,
Follow Us
Follow Us:

सध्या दिल्लीतील श्रध्दा वालकर हत्या प्रकरण जगभरात त्याचे पडसाथ उठत आहे. तसाच काहीसा प्रकार कोलकता येथे झाला, चक्क मुलाने वडीलांना ६ तुकड्यात कापले ते ही आई च्या सांगण्यावरून केला आहे.  दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा मर्डर केसपासून प्रेरित होऊन आई आणि मुलाने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे केले.

मुलाने बाथरुमच्या आत करवतीने वडिलांचा मृतदेह कापला. ज्यामध्ये आईनेही त्याला साथ दिली. आई आणि मुलगा आधी मृतदेहाचे तुकडे सायकलवर एकत्र फेकण्यासाठी गेले. मात्र, त्यानंतर दोन वेळा मुलगा एकटाच मृतदेहाचे केलेले तुकडे सायकलवर टाकून फेकून देण्यासाठी गेला होता.

आई आणि मुलाने मिळून केली हत्या
ही हृदयद्रावक घटना कोलकात्यातील बरुईपूर भागात घडली आहे. आई आणि मुलगा या दोघांनी उज्ज्वल चक्रवर्ती या व्यक्तीची हत्या केली आणि नंतर दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने प्रेरित होऊन त्यांचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. खरे तर खुनाच्या तीन-चार तासांनंतरही आई – मुलाला काय करावे हे समजत नसताना दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणासारखेच काहीतरी करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि मुलाने वडिलांचे सहा तुकडे केले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

 

Web Title: The son killed the father at the behest of the mother shraddha case repeated in kolkata nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2022 | 03:05 PM

Topics:  

  • crime news
  • update news

संबंधित बातम्या

पुण्यात गुन्हेगारांकडून पिस्तूलांचा साठा पकडला, चार पिस्तुले; सहा जिवंत काडतुसे जप्त
1

पुण्यात गुन्हेगारांकडून पिस्तूलांचा साठा पकडला, चार पिस्तुले; सहा जिवंत काडतुसे जप्त

बारामती पोलिसांची मोठी कारवाई, बुलेट चोरट्याला ठोकल्या बेड्या; तब्बल ३० लाखांच्या दुचाकी जप्त
2

बारामती पोलिसांची मोठी कारवाई, बुलेट चोरट्याला ठोकल्या बेड्या; तब्बल ३० लाखांच्या दुचाकी जप्त

महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, मित्रांनाही मारहाण; नेमकं काय घडलं?
3

महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, मित्रांनाही मारहाण; नेमकं काय घडलं?

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम
4

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.