Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: दारूच्या नशेत झाला वाद अन् केला मित्राचा खून; जाणीव होताच स्वतः पोलिसांकडे गेले अन्…

घटनेनंतर दोघांनाही आपल्या कृत्याची जाणीव झाली. त्यांनी स्वतःहून बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर होऊन घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तत्काळ दोघांनाही ताब्यात घेतले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 15, 2025 | 07:55 PM
Crime News: दारूच्या नशेत झाला वाद अन् केला मित्राचा खून; जाणीव होताच स्वतः पोलिसांकडे गेले अन्...

Crime News: दारूच्या नशेत झाला वाद अन् केला मित्राचा खून; जाणीव होताच स्वतः पोलिसांकडे गेले अन्...

Follow Us
Close
Follow Us:
पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू
दारूच्या नशेत तिघांमध्ये किरकोळ वाद
अविनाश लोंढे याला दगडाने जबर मारहाण

बारामती: बारामती शहरात दारूच्या नशेत झालेल्या वादातून दोन मित्रांनी मिळून तिसऱ्या मित्राचा दगडाने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १४) रात्री घडली. या घटनेमुळे बारामती शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे (वय २०, रा. बारामती) असे मृत तरुणाचे नाव आहे. अविनाश लोंढे, समीर इक्बाल शेख (वय २५, रा. देवळे इस्टेट, बारामती) आणि प्रथमेश राजेंद्र दळवी (वय २०, रा. जगताप मळा, बारामती) हे तिघे रविवारी रात्री जुना बारामती–मोरगाव रस्त्याच्या परिसरात दारू पित बसले होते.

दारूच्या नशेत तिघांमध्ये किरकोळ वाद झाला. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूप हिंसक भांडणात बदलले. या भांडणादरम्यान समीर शेख आणि प्रथमेश दळवी यांनी अविनाश लोंढे याला दगडाने जबर मारहाण केली. या हल्ल्यात अविनाश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचार मिळण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

Pune Crime: घरात कोणी ही नाही हे हेरल! चॉकलेट दिल आणि चिमुकलीवर अत्याचार करून केली हत्या;ओळखीच्या नराधमाला १२ तासांत अटक

घटनेनंतर दोघांनाही आपल्या कृत्याची जाणीव झाली. त्यांनी स्वतःहून बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर होऊन घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तत्काळ दोघांनाही ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.दारूच्या नशेमुळे झालेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीनतेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान मयत युवक हा अनुसूचित जातीचा असून, त्याच्या खून प्रकरणी खानच्या गुन्ह्यासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सुदर्शन राठोड करत आहेत. पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

चॉकलेट दिलं आणि चिमुकलीवर अत्याचार करून केली हत्या

पुणे जिल्ह्यातील उरसे गाव एक भयानक घटनेने हादरल आहे. ते म्हणजे पुण्याजवळील गावात एका नराधमाने एका छोट्याशा चिमुकलीवर अत्याचार केल आणि तिच्याच पँट ने तिचा गळा आवळत खून केला. या घटनेने पुणे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घरातील आई वडील कामावर जातात. घरात कोणी ही नाही हे त्याच्या लक्षात आल्यावर सहा वर्षाच्या मुलीला त्याने चॉकलेट देण्याच आमिष दाखवलं आणि अर्धा किलोमीटर लांब घेवून जात कोणी नाही अशा ठिकाणी अत्याचार केला आणि तिच्या पँट ने गळा आवळत खून केला आहे.

Web Title: Two friends killed our friend in drinking liquor baramati crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 07:53 PM

Topics:  

  • baramati
  • Baramati Crime
  • crime news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: आम्ही नाचणारच! डीजे बंद केल्याने पोलिसांना धक्काबुकी, वधू मुलीसह 6 आरोपी ताब्यात
1

Ahilyanagar News: आम्ही नाचणारच! डीजे बंद केल्याने पोलिसांना धक्काबुकी, वधू मुलीसह 6 आरोपी ताब्यात

महाज्योतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार; भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनाला मोठं यश
2

महाज्योतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार; भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनाला मोठं यश

Haseena Mastan Mirza: अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीवर लैंगिक अत्याचार…; हसीन मस्तानच्या मुलीची न्यायासाठी भावनिक हाक
3

Haseena Mastan Mirza: अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीवर लैंगिक अत्याचार…; हसीन मस्तानच्या मुलीची न्यायासाठी भावनिक हाक

जावळीत मुबंई पोलिसांची मोठी कारवाई! ​एमडी ड्रग्जची पाळेमुळे जावळीपर्यंत पोहचली कशी?
4

जावळीत मुबंई पोलिसांची मोठी कारवाई! ​एमडी ड्रग्जची पाळेमुळे जावळीपर्यंत पोहचली कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.