पोलिसांनी घेतला सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध
पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर तपास करायला सुरवात केली. पोलिसांनी शेजारच्या मदतीने त्याची माहिती घेतली तेव्हा तो झारखंड जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आणि त्याला १८ तासात पोलिसांनी बेड्या ठोकल्या. समीर मंडल अस त्या नराधम आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी पोलीस खाक्या दाखवताच त्याने आपण गुन्हा केल्याचं कबूल केल आहे.
आज गावकऱ्यांनी गाव ठेवलं होत बंद
आज नराधम आरोपीवर कडक कारवाई व्हावी यासाठी आज पूर्ण गाव बंद ठेवण्यात आल होत. नराधमाने विकृतीचा कळस गाठला आहे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असा गावकऱ्यांचा आग्रह आहे. या घटनेने प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहेत. या भागात कष्टकरी कामगार मोठ्या प्रमाणावर राहतात. घरात आई वडील कामाला गेले आहेत हे त्याने आधी पाळत ठेवून पहिल आणि त्या नंतर अत्याचार केला आहे. सध्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या कडून माहिती घेवून त्याने या आधी असे काही प्रकार केले आहेत का? याची चौकशी करत आहेत. या घटनेने मात्र पुणे जिल्हा हादरला आहे. सहा वर्षाच्या चिमूकलीचा करूण असा अंत झाला आहे.
Ans: चॉकलेटचे आमिष दिले.
Ans: पीडितेच्या पॅन्टने तिचा गळा आवळून केली हत्या?
Ans: घटनेच्या वेळी आई वडील कामावर होते.






