Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar crime: खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना बेड्या; उल्हासनगर क्राईम ब्रँचची धडक कारवाई

उल्हासनगर गुन्हे शाखेने विशेष मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील दोन वाँटेड आरोपींना अटक केली आहे. दर्शन राजेश सोनवणे आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेतले. आरोपींवर खुनाचा प्रयत्न, मारहाण आणि लूट यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 20, 2026 | 03:40 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • उल्हासनगर गुन्हे शाखेने बदलापूरमधील वाँटेड आरोपींना अटक केली.
  • आरोपी दर्शन सोनवणे आणि विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश.
  • आरोपींवर खुनाचा प्रयत्न, मारहाण आणि लुटीचे गंभीर गुन्हे दाखल.
उल्हासनगर: गुन्हेगारांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत उल्हासनगर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील दोन वाँटेड आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, यामध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील वाँटेड आरोपी दर्शन राजेश सोनवणे (वय १९) आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा शोध सुरू होता. 19 जून रोजी पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोघेही एकाच ठिकाणी उपस्थित आहेत. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्यांना बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

Solapur Crime: प्रेयसीच्या पतीला फोन करून बोलावलं अन् कोयत्याने संपवलं; सोलापुरात प्रेमप्रकरणातून थरारक हत्याकांड

पोलीसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारहाण, लूट यांसह इतर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वपूर्ण यश मानली जात आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरंग गोसावी यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे, गणेश गावडे, योगेश वाघ, रितेश वंजारी, पोलीस शिपाई अशोक थोरवे तसेच महिला पोलीस शिपाई मनोरमा सावले यांच्या पथकाने पार पाडली. गुन्हेगारांविरोधातील मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून कल्याणमध्ये गोळीबार! तरुणावर फायरिंग केल्यानंतर आरोपीने स्वतःवरच झाडली गोळी

आजकाल आपण एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करताना आपण डीपी किवा व्हॉट्सअप स्टेटसला फोटो ठेवून प्रेम व्यक्त करतो. आज काल आवडत्या व्यक्तीच स्टेटस ठेवणं हे अलीकडे फैशन झाली आहे. मात्र याच डीपी फोटो वरून गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. एका तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. याच कारण म्हणजे या प्रकरणातील गोळीबार करणारा व्यक्तीच्या दुश्मनचा फोटो ठेवला म्हणून त्याने असे केल्याचे समोर आले आहे. मोनू फुलारे याच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मात्र सुदैवाने तो गोळीबारातून बचावला.

Kalyan Drug Case: आंबिवलीत 13 लाखांच्या MD ड्रग्ससह तस्कराला अटक; पोलिसांची मोठी कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोलिसांनी कोणाला अटक केली?

    Ans: दर्शन राजेश सोनवणे (वय 19) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक करण्यात आली आहे.

  • Que: ही कारवाई कोणत्या पोलिसांनी केली?

    Ans: उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

  • Que: आरोपींवर कोणते गुन्हे दाखल आहेत?

    Ans: आरोपींवर खुनाचा प्रयत्न, मारहाण, लूट यांसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Ulhasnagar crime bedya accused of serious crime with attempted murder ulhasnagar crime branch crackdown

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.