Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar Crime: उल्हासनगर हादरलं! प्रेमासाठी घरातून पळून जाणार होती; आईला समजताच निर्घृण हत्या

उल्हासनगरमध्ये 19 वर्षीय तरुणीचे शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याने आईचा विरोध होता. प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत असल्याच्या रागातून आईने ओढणीने गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून या गुन्ह्यात घरातील इतर सदस्यांचा सहभाग होता का, याचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 28, 2026 | 10:31 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रेमसंबंध आणि आंतरजातीय नात्याला विरोध करत आईने 19 वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप.
  • घटनेनंतर वडिलांनी स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली; पोलिसांनी आईला अटक केली.
  • हत्येत घरातील इतर सदस्यांचा सहभाग होता का, याचा पोलीस तपास सुरू आहे.
उल्हासनगर: उल्हासनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घर शेजारी राहणाऱ्या मुलासोबत १९ वर्षीय मुलीचा प्रेमसंबंध होता. ती आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत होती. मात्र जेव्हा ही बाब तिच्या आईला समजली तेव्हा तिने आपल्या पोटच्या मुलीची हत्या केली. या घटनेने उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे. घडलेली घटना ही उल्हासनगर क्रमांक एकच्या परिसरातील भैय्यासाहेब आंबेडकर नगर इथे घडली. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपी आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

अमृता गरड (१९ वर्ष) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. तर आरोपी आईचे नाव आशा गरड असे आहे. अमृताचे घर शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेम संबंध होते. तो मुलगा दुसऱ्या जातीचा होता. हे प्रेम संबंध आईच्या नजरेस आले. तो दुसऱ्या जातीचं असल्याने आईचा याला विरोध होता. त्यामुळे घरात सतत आई आणि अमृता या दोघांमध्ये वाद होत होते. सततच्या होणाऱ्या भांडणाला कंटाळून अमृता प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत होती. यामुळे संतापून आईने अमृताची हत्या केली. ओढणीच्या साहाय्याने तिने गळा आवळून हत्या केली.

खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत मध्यरात्री राडा; रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी

हत्येच्यावेळी अमृताचे वडील आणि दोन भाऊ हे घरातच असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अमृताच्या वडिलांनी स्वतः उल्हासनगर पोलीस ठाण्यात हजर होऊन या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या तपासात आईने मुलीची हत्या केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी आईला अटक केली. या हत्येसाठी आईला घरातील सदस्यांनी मदत केली का? याचा देखील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

धडक दिली… कार मागे घेतली… आणि जखमीच्या अंगावरून पुन्हा घातली; उल्हासनगरातील घटना हादरवणारी

उल्हासनगरमध्ये घडलेल्या एका धक्कादायक हिट-अँड-रन प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर जखमी व्यक्तीच्या अंगावर पुन्हा कार चालवत चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप आहे. या भीषण घटनेत एका वयोवृद्धाचा मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी कल्याणमधील गोल्ड व्यावसायिक अविनाश मुथा याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Pimpri-Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार! 65 वर्षीय शेजाऱ्याने दोन सख्ख्या बहिणींवर केला अत्याचार

💡

Frequently Asked Questions

  • Que: तरुणीची हत्या कशामुळे झाल्याचा आरोप आहे?

    Ans: प्रेमसंबंधांना आणि आंतरजातीय नात्याला विरोधामुळे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी कोणाला अटक केली?

    Ans: मृत तरुणीच्या आईला.

  • Que: पोलिस कोणत्या बाबीचा पुढील तपास करत आहेत?

    Ans: हत्येत घरातील इतर सदस्यांचा सहभाग होता का, याचा.

Web Title: Ulhasnagar crime ulhasnagar shaken she was planning to run away from home for love brutally murdered after her mother found out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 10:31 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.