
crime (फोटो सौजन्य: social media)
आजी आर्थिक संकटात आहे पूजा करा!
आजी तुम्ही आर्थिक संकटात आहात तुम्हाला आर्थिक चणचण आहे, त्यामुळे तुम्हाला पूजा करावी लागेल. बागेश्वर बाबाची पूजा करा यातून मार्ग निघेल. समोरचा व्यक्ती बागेश्वर बाबा आहे अस भासवून महिलेची फसवणूक करण्यात आली. तिच्या गळ्यातील १२ लाखाच सोने पण काढून घेण्यात आल. ज्यावेळी आजीबाईने तक्रार केली तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
विठ्ठवालवाडी पोलीसात गुन्हा दाखल
शंकुंतला आहुजा यांची फसवणूक झाली आहे. आपण २५ लाखाला डुबली आहोत अस समजल्यावर पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनंतर या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरीनीनेच यांना फसवल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे. विठ्ठलवाडी पोलिस या घटनेचा विशेष तपास करत आहेत. या दोन महिलांनी आणखी कोणाला गंडा घातला आहे का, याचा तपास पोलिसांमार्फत केला जात आहे. मात्र अशा पद्धतीने व्यवहार करताना खबरदारी बाळगली पाहिजे. २५ लाखाचा फ्लॅट आजींच्या अंगलट आला होता. तरी ही आजीना १५ लाखाला गंडा घातला आहे. याचा तपास आता पोलीस करत आहेत.
Ans: शकुंतला
Ans: उल्हासनगर
Ans: १५लाख