Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी पत्नीची हत्या केली, नंतर फरशीवर रक्ताने सुसाईड नोट लिहिले आणि…; हत्येचं कारण काय?

यमुनानगरमध्ये मुल होत नसल्याच्या नैराश्यात पती रोहित द्विवेदीने पत्नीचा चाकूने खून करून फरशीवर रक्ताने बनावट सुसाईड नोट लिहिली. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी ताब्यात घेतले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 19, 2025 | 03:32 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मुल होत नसल्याने पतीने पत्नीचा चाकूने खून
  • रक्ताने लिहिलेली बनावट सुसाईड नोट पोलिसांना आढळली
  • तपासात पतीने गुन्ह्याची कबुली दिली
यमुनानगर बारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घेतला घडली आहे. सुखाने सुरू असणाऱ्या संसाराला नवऱ्याने आग लावली. आपल्या बायकोचा घरात चाकूने भोसकून खून केला. त्या नंतर रक्ताने फरशीवर एक सुसाईड नोट लिहिली. त्यामध्ये मी वेडी आहे माझ्या पतीचा काय दोष नाही! अशा आशयाच वाक्यं त्याने लिहून ठेवलं मात्र पोलिसांना घरात गेल्यावर संशय आला आणि नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस चौकशीत जे बाहेर आल ते मात्र धक्का देणार होत.

Uttar Pradesh Crime: जबरदस्तीने किस करण्याचा केला प्रयत्न; एक्स प्रेयसीने तरुणीच्या जिभेचे केले तुकडे; नेमकं प्रकरण काय?

मुल होत नाही म्हणून केली हत्या!

रोहित द्विवेदी अस आरोपीच नाव आहे. त्याचा त्या महिलेशी पाच वर्षापूर्वी लग्न झाल होत. तो एका कंपनीत सिक्युरिट गार्डच काम करत होता. मात्र अनेक दिवसापासून त्याला मुल होत नसल्याने तो चिंतेत होता. एके दिवशी थेट बायकोची हत्या करायचं ठरवलं आणि त्याने गळा कापून बायकोचं हत्या केली. घराच्या मागच्या दरवाजाने तो पळून गेला. त्या नंतर त्याने पुरावे पण नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस तपासात त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.

पुरावे नष्ट करण्यासाठी गजब प्लॅनिंग

त्याने हत्या करून घरातून पळ काढला . कामावर गेल्यावर त्याने शेजारच्याना कॉल केला . बायको कॉल घेत नाही तिला जाऊन सांगा एस त्याने सांगितल . मात्र शेजारचे घरात गेल्यावर बायको जमिनीवर पडली होती . त्यांनी सगळी घटना पोलिसांना सांगितल्यावर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले . पोलिसांचा संशय पतीवर होता म्हणून त्याला ताब्यात घेतलं त्या नंतर त्याने मात्र आपण केलेल्या कृत्याची कबुली दिली आणि गुन्हा केला असल्याचं सांगितलं . मुल होत नसल्याच्या नैराश्यातून त्याने हत्या केली

अनेकांना लग्न झाल्यानंतर अपेक्षा असती ती म्हणजे मुल झाली म्हणजे संसार पूर्ण झाला . मात्र अनेकांना काही वांशिक अडचणींना सामोर जाव लागत . कधी कधी मूल होत नाही त्याचा परिणाम हा संसारावर होतो . त्याचीच ही घटना यमुनानगर परिसरात घडली आहे.

Jalgaon Crime: जळगाव रेल्वे रुळ प्रकरणाचा उलगडा; अपघात नव्हे, पूर्वनियोजित खून! एक आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीचे नाव काय?

    Ans: रोहित

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: यमुनानगर

  • Que: खुनाचे कारण काय?

    Ans: नैराश्य

Web Title: First he killed his wife then he wrote a suicide note in blood on the floor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • crime
  • Murder

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.