Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime: चोरीची गाडी ठोकली, पण बिट मार्शलच्या सतर्कतेने आरोपी गजाआड

आरोपीकडून एपीएमसी हद्दीतील 1 रिक्षा व 2 दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली. आरोपी संतोष रवींद्र इंगळे, वय 25 वर्ष, राहणार कोपरी गाव, याला अटक केली आहे. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 19, 2025 | 02:55 PM
चोरीची गाडी ठोकली, पण बिट मार्शलच्या सतर्कतेने आरोपी गजाआड

चोरीची गाडी ठोकली, पण बिट मार्शलच्या सतर्कतेने आरोपी गजाआड

Follow Us
Close
Follow Us:
  • वाहन चोराला एपीएमसी पोलिसांकडून अटक
  • फक्त मौज मजा करण्यासाठी वाहन चोरी करत होता
  • आरोपीने चोरीची कबुली दिली आहे
सावन वैश्य | नवी मुंबई: चोरीची चाकी ठोकल्यावर तेथे उपस्थित बिट मार्शलच्या चातुरशक्तीने, एका वाहन चोराला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपी संतोष रवींद्र इंगळे हा रिक्षा चालक असून त्याचा हा पहिलाच गुन्हा आहे. आरोपी हा फक्त मौज मजा करण्यासाठी वाहन चोरी करत असल्याचे तपासात समोर आलं आहे.

एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अंमलदार पाटोळे, बोराटे, धर्माधिकारी, चव्हाण हे गस्त घालत असताना, एका इसमाने दुचाकी ठोकल्याचे दिसून आले. बीट मार्शलने त्याच्याजवळ चौकशी केली असता पोलिसांना समाधानकारक उत्तर मिळाली नाही. अशातच दुचाकी वर नंबर प्लेट नसल्याने गस्त पथकाचा त्याच्या वरचा संशय बळवला. त्यामुळे दुचाकीस्वारास पथकाने अधिक चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. ठोकलेल्या दुचाकीचा चेसी नंबर वरून माहिती काढली असता, ही दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दाखल असल्याची माहिती मिळाली.

घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी अधिक कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपीने चोरीची कबुली दिली आहे. आरोपीकडून एपीएमसी हद्दीतील 1 रिक्षा व 2 दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली. आरोपी संतोष रवींद्र इंगळे, वय 25 वर्ष, राहणार कोपरी गाव, याला अटक केली आहे. आरोपी हा देखील रिक्षा चालक असून मागील तीन वर्षापासून तो रिक्षा चालवत आहे. आरोपी हा फक्त मौज मजेसाठी वाहनांची चोरी करत होता. तर त्याच्यावर दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

चोरी करण्यासाठी केला २००० किलोमीटर विमानाने प्रवास

नवी मुंबई पोलिसांनी चोरी करण्यासाठी विमानाने प्रवास करणाऱ्या एका चोराला अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ लाख रुपयांचे दागिनेही जप्त केले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा धूर्त चोर गुन्हे केल्यानंतर विमानाने परत येतो. पोलिसांच्या खुलाशानंतर, या अनोख्या चोराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की आसामचा रहिवासी असलेला हा चोर एक कुशल गुन्हेगार आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १२ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने जप्त केले आहेत. आरोपीने एमएमआर (मुंबई महानगर प्रदेश) मध्ये एकूण ३३ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

Navi Mumbai Crime : “ऐरोली ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा,” नवी मुंबई पोलिसांकडे मागणी

Web Title: The stolen car was crashed but due to bit marshal alertness the accused was caught red handed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Uttar Pradesh Crime: जबरदस्तीने किस करण्याचा केला प्रयत्न; एक्स प्रेयसीने तरुणीच्या जिभेचे केले तुकडे; नेमकं प्रकरण काय?
1

Uttar Pradesh Crime: जबरदस्तीने किस करण्याचा केला प्रयत्न; एक्स प्रेयसीने तरुणीच्या जिभेचे केले तुकडे; नेमकं प्रकरण काय?

Navi Mumbai Crime : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत
2

Navi Mumbai Crime : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत

Navi Mumbai Crime : “ऐरोली ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा,” नवी मुंबई पोलिसांकडे मागणी
3

Navi Mumbai Crime : “ऐरोली ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा,” नवी मुंबई पोलिसांकडे मागणी

Jalgaon Crime: जळगाव रेल्वे रुळ प्रकरणाचा उलगडा; अपघात नव्हे, पूर्वनियोजित खून! एक आरोपी अटकेत
4

Jalgaon Crime: जळगाव रेल्वे रुळ प्रकरणाचा उलगडा; अपघात नव्हे, पूर्वनियोजित खून! एक आरोपी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.