
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने महिला अंघोळ करत असतांना व्हिडीओ कैद केला. नंतर तिला हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला अवैध संबंध करण्यास भाग पाडले. पीडितेच्या पती हा एका कापड कारखान्यात काम करत होता. तो त्याचा पत्नीला गाझियाबाद येथे घेऊन गेला, तिथे त्याला आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली तेव्हा त्याने पीडितेला आपल्या माहेरी जाण्यास सांगितलं.
तिने या सगळ्याला कंटाळून घराच्या छतावर चालून उडी मारली. या घटनेत तिच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित महिलेच्या पतीने सांगितले की आरोपीने पीडितेला आपल्यासोबत राहू नको असं सांगितलं होतं, मी फक्त तुझा वापर केला असे सांगितले. तेव्हा पीडितेने टेरेसावरून उडी मारली.
पोलीस तपास सुरु
पीडित महिलेच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. तिच्यावर उपचार सुरु आहे. संबंधित प्रकरणात आरोपी तरुणाविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या घटनेबाबत ती पोलीस ठाण्यात गेली होती, परंतु तिची बाजू ऐकली गेली नाही, असा आरोप करण्यात आला.
Sindhudurg Crime: आई अंगणात बसलेली, मुलाने छतावरून झाडली गोळी… सिंधुदुर्ग येथील घटना
Ans: उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात.
Ans: महिलेचा अश्लील व्हिडिओ काढून व्हायरलची धमकी देत शोषण केले.
Ans: छतावरून उडी मारल्यानंतर ती गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.