Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhattisgarh Crime: होळीच्या रात्री मुलाकडून वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; हत्येनंतर बिर्याणी खाल्ली आणि…

अंबिकापूर येथे होळीच्या रात्री दारूच्या वादातून मुलाने वडिलांची कुऱ्हाडीने हत्या केली. मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून आरोपी बाहेर गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 04, 2026 | 02:41 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दारू पिण्यावरून वडील-मुलामध्ये वाद
  • कुऱ्हाडीने वार करून हत्या; मृतदेह टाकीत फेकला
  • आरोपीला अटक; कबुलीजबाब दिल्याची माहिती
छत्तीसगड: छत्तीसगड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कदायक म्हणजे हत्या करून त्याने आपल्या वडिलांचा मृतदेह घराजवळील पाण्याच्या टाकीत नेऊन टाकला. त्यांनतर बाहेर जाऊन बिर्याणी खाल्ली आणि शांतपणे चादर ओढून झोपला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना छत्तीसगडच्या अंबिकापूर परिसरात होळीच्या सणादरम्यान घडली. मात्र त्याने हत्या का केली? जाणून घ्या…

Madhyapradesh Crime: मोबाइलवरून पती-पत्नीमध्ये वाद! दुसऱ्या दिवशी पत्नीचा सापडला मृतदेह…

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव प्रभात केरकेट्टा उर्फ लेदा असे आहे, तर मृतकाचे नाव पारस केरकेट्टा (वय 50) असे आहे. मृतक हे छत्तीसगडमधील बहेरापारा येथील आपल्या स्वतंत्र घरात राहत होते. त्यांच्या घरापासून काही अंतरावर त्यांचा मुलगा प्रभात हा वास्तवयास होता. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास प्रभात दारूच्या नशेत घरी पोहोचला. मुलाची ही अवस्था बघून मृतक पारस यांनी त्याला फटकारले. यावरून प्रभातने वाद घालण्यास सुरुवात केली.

हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात प्रभातने घरातील कुऱ्हाड काढली आणि आपल्या वडिलांच्या डोक्यावर एकामागून एक सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर इजा झाल्यामुळे पारस यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि मृतदेह घराशेजारील एका छोट्या पाण्याच्या टाकीत फेकून दिला. यानंतर आरोपीने बाहेर जाऊन बिर्याणी खाल्ली आणि घरी येऊन शांतपणे चादर ओढून झोपी गेला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी प्रभातला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nashik Crime: संतापजनक! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर मद्य पाजले आणि… दहावीच्या विद्यार्थ्यांकडून चिमुकल्यांवर अत्याचार

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे ही घटना घडली.

  • Que: वादाचे कारण काय होते?

    Ans: दारू पिण्यावरून वडिलांनी सुनावल्याने वाद झाला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी मुलाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Chhattisgarh crime son kills father with axe on holi night after murder he ate biryani and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Chhattisgarh
  • Chhattisgarh crime News
  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.