Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: लग्न करून विश्वासघात! तृतीयपंथी व्यक्तीसोबत लग्न, काही दिवसांतच दागिने व रोख रक्कम घेऊन पती फरार

लखनऊमध्ये तृतीयपंथी व्यक्तीसोबत लग्न करून तरुणाने विश्वासघात केल्याचा आरोप आहे. काही दिवस एकत्र राहिल्यानंतर आरोपी दागिने व रोख रक्कम घेऊन फरार झाला असून परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा पीडितेने केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 01, 2026 | 12:45 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तृतीयपंथी व्यक्तीसोबत लग्न करून तरुणाचा विश्वासघात
  • दागिने व सुमारे 2 लाख रुपयांची रोख रक्कम गायब
  • आरोपी परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा आरोप
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेशातून विश्वासघात आणि फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने तृतीयपंथी व्यक्तीसोबत लग्न करून काही काळ एकत्र राहिल्यानंतर दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी लवकरच परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा पीडित तृतीयपंथी व्यक्ती सानिया उर्फ सनी यांनी केला आहे. ही घटना लखनऊ येथील आहे.

Beed Crime: चुलत भावानेच धारदार शस्त्राने गळा चिरून सख्ख्या भावाचा केली हत्या; कारण काय?

काय घडलं नेमकं?

पीडित सानिया उर्फ सनी ही मारुफा नावाच्या तरुणासोबत राहत होती. मारूफने तिच्यासोबत लग्न केलं होत. तो सानियाला रोज स्कुटीवरुन कामावर देखील सोडत होता. मात्र २१ जानेवारीला साक्ली 9 वाजता सानियाला एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. त्याने सांगितले की, मारुफने दुसऱ्या स्त्रीसोबत लग्न केलं आहे. एवढेच नाही तर तो लवकरच परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे. हे ऐकून सानियाला धक्का बसला.

दुपारी एक वाजता ती कामावरून घरी आली. तेव्हा तिला घरात असलेल्या तिजोरीतील सोन्याची चेन, मंगळसूत्र, कर्णफुलं, 250 ग्रॅम चांदी आणि जवळपास 2 लाख रुपयांची रोख रक्कम गायब होती. हे बघून तिला आणखी एक धक्का बसला.

याआधीही मारुफ झाला होता फरार

सानियाने आरोप केला आहे की, याआधीही ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मारुफ फरार झाला होता. त्याने घरातील सगळे सामान नेऊन फरार झाला होता. त्यावेळी सानियाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. तेव्हा मारुफने माफी मागितली होती. एवढेच नाही तर तो पुन्हा सोबत राहू लागला होता. आता पुन्हा त्याने हे सगळं केल्याने सनीला मोठा धक्का बसला आहे. तिने आरोप केला आहे की त्याने यावेळी पूर्ण प्लॅनिंग करुन चोरी केली आहे. यामध्ये त्याचे कुटुंबियदेखील सामील असल्याचा आरोप सानियाने केला आहे.

कुटुंबीयांनी केला अपमान

सानियाच म्हणणं आहे की, मारुफाचे कुटुंबीय त्याच्याविषयी काही माहिती द्यायला तयार नाही आहे. उलट ते तिला शिव्या देऊन तिचा अपमान करत आहेत. मारुफचे वडील इश्तियाक अहमद, आई नुसरत, भाऊ आणि बहि‍णीवर तिने हे आरोप केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Kerala Crime: धक्कादायक! आत्महत्येचा बनाव करत तरुणीची हत्या; मृतदेहावर लैंगिक अत्याचार आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: उत्तरप्रदेशातील लखनऊ येथे ही घटना घडली आहे.

  • Que: पीडित व्यक्तीने काय आरोप केले आहेत?

    Ans: लग्न करून विश्वास संपादन केल्यानंतर दागिने व रोख रक्कम घेऊन पती फरार झाल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: फसवणूक आणि चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

Web Title: Uttar pradesh crime betrayal after marriage a transgender person got married but within days the husband fled with the jewelry and cash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.