400 मीटरसाठी 18 हजार उकळले, 20 मिनिटं फिरवलं अन्…; अमेरिकन महिलेची मुंबईत फसवणूक
काय घडलं नेमकं?
आत्महत्या करणाऱ्या तनु आणि तिचा पती राहुल यांनी चार वर्षांपूर्वी लग्न झालं होत. दोघांनी आंतरजातीय लग्न केलं होत. सर्वात आधी एका कॉमन मित्राच्या माध्यमातून दोघांची भेट झाली होती. त्यांनतर ही भेट मैत्री आणि प्रेमात बदलली. यानंतर या दोघांनी प्रेम विवाह केला. तनुला मॉडेलिंगची आवड होती. ती आपल्या पती आणि सासरच्या मंडळींसोबत बाहेर सीतापूरला एका कार्यक्रमात गेली होती. तिथून घरी परतल्यानंतर सर्वजण गप्पा मारत बसले होते. मजा मस्ती सुरु होती. यावेळी राहुलने थट्टा- मस्करीत आपल्या पत्नीला ‘माकडीण’ म्हटलं. यानंतर तनु उठली आणि आपल्या खोलीत निघून गेली. सर्वांना वाटलं तिला राग आला आहे तिचा राग उतरला कि ती परत येईल.
मात्र बराच वेळ ती बाहेर आली नाही. त्यावेळी कुटुंबातील सदस्यांना काहीतरी गडबड असल्याची भीती वाटली. त्यांनी खोलीच दार उघडण्याचा प्रयत्न केला, तर दार आतून बंद होतं. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं तर तनुने गळफास घेतला होता. या घटनेने सर्वांना धक्काच बसला. या घटनेची माहिती पोलिसांना भेटताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
गर्भवती पत्नीच्या उपचारासाठी पैसे घेऊन जात होता, रस्त्यात त्याची हत्या करून मृतदेह मंदिराच्या गेटला लटकवला
उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याची हत्या करून त्याचा मृतदेह मंदिराच्या गेटला मृतदेह लटकावल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. मृतक रुग्णालयात असलेल्या गर्भवती पत्नीच्या डिलिव्हरीसाठी घरातून २५ हजार रुपये घेऊन घराबाहेर तो पडला होता. मात्र त्याची वाटेतच हत्या झाली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव सुशील कुमार (३०) असे आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात अचितपुर गावात घडली आहे.
Ans: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे ही घटना घडली.
Ans: पतीने थट्टा-मस्करीत पत्नीचा सार्वजनिक अपमान केला, ज्यामुळे ती मानसिकरित्या दुखावली गेली.
Ans: चार वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला होता.






