Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: अवैध प्रेमसंबंधातून भयानक कट; पुजाऱ्याची गळा दाबून हत्या, 48 तासांत प्रकरणाचा उलगडा

उत्तरप्रदेशातील सर्वेश्वर साई मंदिरात पुजारी मनोज शंखधर यांची अवैध प्रेमसंबंधाच्या रागातून त्यांच्या मेहुण्यांनी गळा दाबून हत्या केली. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी 48 तासांत प्रकरण उकलून आरोपींना अटक केली

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 21, 2025 | 10:56 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • अवैध प्रेमसंबंधातून मोठ्या भावाच्या मेहुण्यांनी कट रचला.
  • मध्यरात्री तिघांनी मिळून मनोजची गळा दाबून हत्या केली.
  • कपडे जाळून, डीव्हीआर पेटवून पुरावे लपवण्याचा प्रयत्न.
उत्तरप्रदेशात: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. सर्वेश्वर साई मंदिरात पुजारी असलेले मनोज शंखधरची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. केवळ ४८ तासांत या प्रकरणाचा उलगडा करण्यात आला आहे. त्यांची हत्या त्यांच्या मोठ्या भावाच्या मेहुण्यांनी अवैध प्रेमसंबंधाच्या कारणावरून केल्याचे समोर आले आहे. प्रकरण काय आहे? जाणून घ्या.

नेमकं काय घडलं?

मृतक पुजारी मनोज याचे त्याच्या मोठा भाऊ प्रदीप शर्माच्या मेहुणीशी अवैध प्रेमसंबंध होते. प्रदीप शर्माच्या पत्नीने निधन झाले होते. मनोजला मोठ्या भावाच्या मेहुणी सोबत विवाह करायचा होता. त्याने अनेकदा हट्टही धरला पण, कुटुंबाने त्या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला. मुलीच्या कुटुंबाने तिचा विवाह हा हिमांशू नावाच्या तरुणाशी लावून दिला होता. नंतर ती महिला मनोजच्या संपर्कात आली. याच प्रेमसंबंधामुळे हिमांशु आणि त्याच्या पत्नीत सतत खटके उडू लागले. त्याच्या पत्नीने हिमांशुविरूद्ध हुंडाबळीच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली होती. कुटुंब आणि नातेवाईकांनी ताडजोड केली, पण, पुजारी मनोज आणि त्याच्या मेहुणीसोबतचे प्रेमसंबंध तुटता तुटेनासे झाले होते.

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर वारंवार अत्याचार; फोटोही काढले अन् गर्भवती होताच…

याचा राग हिमांशूने मनात साचवून ठेवले आणि अपमानाच्या बदल्यात भयानक कट रचला. दोन मेहुणे, विशेष कुमार उर्फ छोटू आणि नितेश कुमार यांना कटामध्ये सामील केले. १९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी नितेश पुजारील ठरल्याप्रमाणे भेटायला गेला होता, नंतर त्यांनी एकत्रितरित्या जेवण केलं. नितेश त्याच ठिकाणी झोपला. मध्यरात्री 1:45 वाजेच्यासुमारास, हिमांशु त्याच्या बाईकवरून आला. त्यानंतर तिघांनी मिळून पुजारी मनोज शंखधरला ताब्यात घेत त्याची गळा दाबून हत्या केली. हत्या केल्यानंतर तिन्ही आरोपी हिमांशूच्या घरी गेले, त्यांचे कपडे जाळले आणि डीव्हीआरही पेटवून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणाला त्यांनी वेगळं वळण देण्याचं प्रयत्न केला. त्यांनी हत्या करून प्रतीकं दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात दोन चांदीचे मुकुट आणि सीसीटीव्ही डीव्हीआर पोलिसांनी घेतले. या हत्येचा तपास करण्यासाठी एसएसपी डॉ. ब्रिजेश कुमार सिंह यांनी स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप, सर्व्हिलन्स आणि सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनच्या चार पथकांची स्थापना केली. या प्रकरणात आरोपींना अटक केली असून घटनास्थळावरून काही वस्तू जप्त देखील केल्या आहेत.

Nanded Crime: नांदेड हादरलं! कापूस वेचणीदरम्यान दोन सख्ख्या जावांचा गळा दाबून खून

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का झाली?

    Ans: प्रेमसंबंध

  • Que: मुख्य आरोपी कोण?

    Ans: हिमांशू

  • Que: पुरावे कसे नष्ट केले?

    Ans: जाळून

Web Title: Uttar pradesh crime horrific conspiracy through illicit love affair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 10:56 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: चरित्रावर संशय! पतीने मध्यरात्री पत्नीचा जीव घेतला; सकाळी पोलीस ठाण्यात जाऊन कबुली
1

Mumbai Crime: चरित्रावर संशय! पतीने मध्यरात्री पत्नीचा जीव घेतला; सकाळी पोलीस ठाण्यात जाऊन कबुली

Nanded Crime: संतापजनक! 7 वर्षीय चिमुकलीवर शिक्षकाकडून अत्याचार; आरोपी अटकेत
2

Nanded Crime: संतापजनक! 7 वर्षीय चिमुकलीवर शिक्षकाकडून अत्याचार; आरोपी अटकेत

Akola Crime: अकोला हादरलं! शेतात अज्ञात युवतीचा जळालेला मृतदेह आढळला; हत्या की काही वेगळं?
3

Akola Crime: अकोला हादरलं! शेतात अज्ञात युवतीचा जळालेला मृतदेह आढळला; हत्या की काही वेगळं?

Nanded Crime: नांदेड हादरलं! कापूस वेचणीदरम्यान दोन सख्ख्या जावांचा गळा दाबून खून
4

Nanded Crime: नांदेड हादरलं! कापूस वेचणीदरम्यान दोन सख्ख्या जावांचा गळा दाबून खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.