Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UttarPradesh Crime: पतीनेच रचला पत्नीच्या हत्येचा कट! आधी शेतात भेटायला बोलावले नंतर निर्घृण हत्या; कारण काय?

अमेठीत पतीने प्रेयसीसाठी पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. शेतात बोलावून लाकडी दांडक्याने हत्या केली. पोलिसांनी तांत्रिक तपासातून आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 21, 2026 | 02:05 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पत्नीला शेतात बोलावून हत्या
  • पतीने अनैतिक संबंधातून केली हत्या
  • आरोपी अटकेत, गुन्ह्याची कबुली
उत्तरप्रदेश: उत्तरपरदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आधी तिला शेतात बोलावले नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पाटील अटक केली असून न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. मात्र त्याने हत्या का केली? जाणून घ्या…

Kolkata News: हृदयद्रावक! मुलाच्या उपचारासाठी आलेल्या वडिलांचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू; आरजी कर रुग्णालयात खळबळ

काय घडलं नेमकं?

अमेठीच्या गौरीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिगुर हृदय शाह गावात एक धक्कादायक घटना घडली. रेखाचा विवाह काही वर्षांपूर्वी भालेसुल्तान येथील मांसाहाराम याच्याशी झाला होता. मंशारामचे एका तरुणीवर प्रेम होते आणि लग्नानंतरही तो तासंतास तिच्याशी फोनवर बोलत असे. याची कुणकुण रेखाला लागली होती. रेखाने अनेकवेळा या नात्याला विरोध केला आणि पाटील सुधारण्याचा प्रयत्न केला. मात्र मंशारामने तिचे ऐकण्याऐवजी तिला कायमचे वाटेतून बाजूला काढण्याचा कट रचला.

कशी केली हत्या?

१६ मार्च रोजी जेव्हा रेखा होळीच्या सणासाठी आपल्या माहेरी गेली होती. तेव्हा मंशारामने तिला एका शेतात भेटण्यासाठी बोलावले. रेखा तिथे पोहोचताच त्याने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यावर वर्मी घाव घालून तिची निर्घृण हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून पुरावे गोळा केले. सुरुवातीला मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र तपासादरम्यान पोलिसांना एक महत्वाचा धागा मिळाला. घटनेच्या दिवशी आरोपी मंशाराम याच्या दुचाकीचे पोलिसांनी एका ठिकाणी चलान फाडले होते, ज्यामुळे त्याचे लोकेशन संशयाच्या भोवऱ्यात आले.

आरोपी अटकेत

पोलिसांनी विविध पथके तयार करून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मंशारामचा शोध घेतला आणि अखेर त्याला अटक केली. पॉलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि प्रेयसीशी असलेल्या संबंधात पत्नी अडथळा ठरत असल्याने तिची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले साधन जप्त केले असून आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. सुखाचा संसार उधळून लावून प्रेमासाठी स्वतःच्या पत्नीचा बळी घेणाऱ्या या नराधम पतीच्या कृत्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Bhandara Crime: संतापजनक! प्रेमाच्या जाळ्यात ओढत अल्पवयीन मुलीचे अश्लिल व्हिडिओ केले व्हायरल; आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात.

  • Que: हत्या कशी करण्यात आली?

    Ans: शेतात बोलावून लाकडी दांडक्याने डोक्यावर वार करून.

  • Que: हत्येमागील कारण काय?

    Ans: पतीच्या विवाहबाह्य संबंधात पत्नी अडथळा ठरत होती.

Web Title: Uttar pradesh crime husband orchestrates wifes murder first lured her to a field then brutally killed her what was the motive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

पालघर हादरलं! खदानीत RTI कार्यकर्त्याचा निर्घृण खून; खदान मालकावर संशय
1

पालघर हादरलं! खदानीत RTI कार्यकर्त्याचा निर्घृण खून; खदान मालकावर संशय

Sangli Crime: मस्करी जीवावर बेतली! चुलत भावाच्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; काय घडलं नेमकं?
2

Sangli Crime: मस्करी जीवावर बेतली! चुलत भावाच्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; काय घडलं नेमकं?

Mumbai Crime: मुंबईत भरदिवसा गोळीबार! भररस्त्यात फायरिंग करून हल्लेखोर पसार, तरुण जखमी
3

Mumbai Crime: मुंबईत भरदिवसा गोळीबार! भररस्त्यात फायरिंग करून हल्लेखोर पसार, तरुण जखमी

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
4

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.