
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं प्रकरण काय?
आरोपीचं नाव लखपत सिंग असे आहे. तो बसौनी येथील नखनापुरी गावातील रहिवासी आहे. त्याच्यावर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. 29 जुलै रोजी सकाळी वडील लखपत सिंग आपल्या मुलीला औषध आणण्याच्या बहाण्याने बसौनी परिसरात घेऊन आले. त्यांनतर त्यांनी चंबळ नदीत बुडवून तिची हत्या केली. एवढेच नाही तर घरी परतल्यानंतर त्यांनी दक्षिण दिल्लीतील तिगरी पोलीस ठाण्यात आपली मुलगी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. असा आरोप लखपती सिंगवर करण्यात आला आहे. या प्रकरणाचा जसा तपास पुढे सरकला, तसा पोलिसांनी अधिक संशय बळावला गेला. दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक करत तुरुंगात टाकलं.
अडीच वर्षांत न्यायालयात केवळ पाच हजेरी; मुंबई हायकोर्टाचा संताप, ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला जामीन
एवढेच नाही तर त्याच्यावर असा आरोप आहे की त्याने हत्येचा व्हिडिओ बनवला होता. पोलीस मंगळवारी चंबळ नदीत पोलीस बसौनी पोलीस ठाणे हद्दीतील लखनपुरा गावात दाखल झाले, नंतर त्यांनी तपास सुरू केला होता. आरोपीचा एक नातेवाईक त्यांच्यासोबत आहेत. तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पीएसीच्या पाणबुड्यांनाही पाचारण करण्यात आले, नदीत बचाव आणि शोधमोहीम सुरू केली जात आहे.या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
पत्नी हरवल्याची तक्रार करणारा पतीच निघाला मारेकरी! मृतदेह नदीत फेकला आणि…
उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ओला चालकाने आपल्याच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर मृतदेह नदीत फेकल. तिच्या अंगावरील तब्बल दहा लाख रुपयांचे दागिने प्रेयसीला दिले. एवढेच नाही तर पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार पतीने स्वतः दिली. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करत आरोपीला अटक केली आहे.
Ans: उत्तर प्रदेशातील चंबळ नदी परिसरात.
Ans: ती 18 वर्षीय विवाहित आणि गर्भवती होती.
Ans: आरोपी वडिलांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.