Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: अनैतिक संबंधातून चहा विक्रेत्याची मित्रानेच हत्या; ४८ तासात हत्येचा उलगडा

फिरोजाबादमध्ये चहा विक्रेता तेजपाल याची महिलेवरून झालेल्या वादातून हत्या करण्यात आली. आरोपीने दुकानात झोपलेल्या अवस्थेत लोखंडी सळईने डोक्यावर वार केले. पोलिसांनी तपास करून मुख्य आरोपीला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 26, 2026 | 11:25 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • महिलेवरून वादातून चहा विक्रेत्याची हत्या
  • लोखंडी सळईने डोक्यावर वार करून खून
  • पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा उघड
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या घटनेचा घटनेचा ४८ तासात उलगडा केला आहे. ही घटना उत्तरप्रदेश येथील फिरोजाबाद टुंडलामध्ये घडली.

काय घडलं नेमकं?

दोन दिवसांपूर्वी जारौली कटजवळ चहा विक्रेता तेजपाल दुकानात झोपलेला असतांना त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. सकाळी दुकानाबाहेर त्याचा मृतदेह आढळल्यावर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांना या घटनेचा उलगडा करण्यासाठी चार पथके तयार केली आणि तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी जवळपासच्या रहिवाशांची चौकशी केली आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीला अटक केली. आरोपीची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.

Gujrat Crime: धक्कादायक; लिव्ह-इन पार्टनरच्या मुलींवर लैंगिक अत्याचार, 14 वर्षांची मुलगी गर्भवती

कारण काय?

याप्रकरणात मृत्यू झालेल्या चहा विक्रेतेचा नावं तेजपाल असे आहे. तेजपाल आणि मुकेशचे एका महिलेवरून वाद सुरु होते. मुकेशच्या महिलेसोबत संबंध होते आणि त्याने तिला तेजपालशी बोलण्यास वारंवार विरोध केला होता. मात्र, ती महिला आणि तेजपाल एकमेकांशी बोलत होते, याच रागातून त्याने हत्या करण्याचा कट रचला.

कशी केली हत्या?

घटनेच्या दिवशी मुकेश घटनास्थळी दाखल झाला. त्यावेळी तेजपाल दुकानात झोपला होता, त्याने लोखंडी सळई आणि पोलादी अवजाराने तेजपालच्या डोक्यावर वारंवार हल्ला केला. यात तेजपालचा जागीच मृत्यू झाला.

गुन्हा दाखल

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त केले असून आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Pune Crime: पुण्यात फिल्टरच्या विजेच्या धक्क्याने कृषी विद्यार्थ्याचा मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: एका महिलेवरून सुरू असलेल्या वादातून.

  • Que: हत्या कशी करण्यात आली?

    Ans: लोखंडी सळई व अवजाराने डोक्यावर वार करून.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला अटक करून हत्येचे शस्त्र जप्त केले.

Web Title: Uttar pradesh crime tea seller murdered by his own friend over illicit affair case solved within 48 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.