Mumbai Crime: धक्कादायक! मिरा-भाईंदरमध्ये घरकामगार महिलेची निर्घृण हत्या; आरोपी फरार
उपचारादरम्यान मृत्यू
घडलेली घटना १४ मार्चला रात्री घडली. त्यांनतर त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली.
‘ई-मेस’कमिटी मेंबर म्हणून कार्यरत
चैतन्य हा कृषी महाविद्यालयातील 2021-25 वर्षातील विद्यार्थी होता. तो अॅग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंटच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. महाविद्यालयीन काळात तो ‘ई-मेस’कमिटी मेंबर म्हणून कार्यरत होता. मेसची व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी तो नेहमीच पुढाकार घ्यायचा. या प्रकरणात माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल फोन बंद होता व ते कॉलेजमध्ये ही उपस्थित नव्हते.
विद्यार्थ्यांचं आंदोलन
चैतन्याच्या मृत्यूने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. विध्यार्थ्यानी एकत्र येऊन शांततापूर्ण आंदोलनास सुरुवात केली. चैतन्यला न्याय मिळावा आणि भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेने विध्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Pune Crime: पुण्यात हृदयद्रावक घटना; मोबाईल तपासल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या
पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वडिलांनी मोबाईल तपासल्याच्या रागातून तिने एवढे टोकाचे पाऊल उचलायचे समोर आले आहे. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना चिखली परिसरात घडलेली आहे.
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी ही चिखली परिसरातील रहिवासी असून ती महानगरपालिकेच्या शाळेत आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. १७ मार्च रोजी रात्री नऊच्या दरम्यान वडिलांनी तिचा मोबाईल तपासाला होता. याच राग मनात धरून मुलीने घरात असलेले उंदीर मारण्याचे औषध प्रश्न केले होते. मुलीची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. गेल्या तीन दिवसांपासून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे चिखली परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून पालकांनी मुलांशी संवाद साधताना काळजी घेण्याची गरज असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
Ans: चैतन्य कुंडलिक चव्हाण, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी.
Ans: खानावळीत फिल्टरमधून विजेचा धक्का लागला.
Ans: विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू करून चौकशीची मागणी केली.






