Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: पत्नीने पुतण्यासह पतीच्या हत्येचा रचला कट; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये पत्नीने पुतण्यासह पतीच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. अनैतिक संबंधांमुळे पती अडथळा ठरत असल्याने त्याची गळा चिरून हत्या करण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 02, 2026 | 09:47 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शाहजहांपूरमध्ये बलरामचा घरातच गळा चिरून खून
  • पत्नी पूजा व तिचा पुतण्या आदेश यांच्यावर अनैतिक संबंधांचे आरोप
  • पोलिसांनी पत्नी, पुतण्या व एका साथीदाराला अटक केली
उत्तर प्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने प्रियकरासह मिळून आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकर हा दुसरा तिसरा कोणी नसून मुख्य आरोपीचा पुतण्या आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये घडली. आरोपी पत्नीचं नाव पूजा असे आहे. पोलिसांनी पूजाला अटक केली आहे. तिने आपला गुन्हा कबुल केला आहे.

Pune Crime: हृदयद्रावक घटना! विहिरीत 2 लहान मुलांसह विवाहितेचा आढळला मृतदेह; कारण काय?

नेमकं काय घडलं?

मृत्यू झालेल्या वाटकटीचे नाव बलराम असे आहे. २९ जानेवारीला शाहजहांपूर येथील बलराम नावाच्या पतीचा मृतदेह हा त्याच्या घरात आढळून आला होता. त्याच्या धाकट्या भावाने फोन केला असता, बालरामने फोन उचलला नाही. तो बलरामच्या घरी गेल्यांनतर बालरामचा मृतदेह बेडवर रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाजवळ त्याची पत्नी पूजा बसली होती. त्याला हा सगळा प्रकार बघून धक्का बसला.

तातडीने त्याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बलरामचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी मृताच्या मुलाचीही चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की, वडिलांचा आरडाओरडा ऐकताच त्याने धाव घेतली. तेव्हा त्याच्या आईने सांगितले की, तुझ्या वडिलांना सुईने भोसकले.

हत्या करण्यामागचं कारण काय?

या सगळ्यामुळे पोलिसांना मृताच्या पत्नीवर संशय गेला. पोलिसांनी तिची चौकशी केली तेव्हा तिने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पूजाचे तिच्या पुतण्या आदेशसोबत अनैतिक संबंध होते. म्हणून त्यांनी बालरामला संपवण्याचा कट रचला. त्यांनी या कटात राजचंद्रला सामील केले. पोलिसांनी मृतांची पत्नी पूजा, तिचा प्रियकर आदेश आणि साथीदार रामचंद्राला अटक केली आहे.

कशी केली हत्या?

पूजाने तिचा पती बलरामशी शरीरसंबंध ठेवले. नंतर तिने संभोग करतांना त्याचा गळा चिरला. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. आता पोलीस काय कारवाई करतात या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.

Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात ही घटना घडली.

  • Que: मृत व्यक्ती कोण होती?

    Ans: बलराम नावाच्या व्यक्तीची घरातच गळा चिरून हत्या करण्यात आली.

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: पत्नीचे पुतण्यासोबत अनैतिक संबंध होते आणि पती अडथळा ठरत असल्याने हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Web Title: Uttar pradesh crime the wife conspired with her nephew to murder her husband a shocking revelation in the police investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • crime
  • uttar pradesh crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.