Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: विवाहबाह्य संबंधातून खून! पत्नीच्या प्रियकराला संपवण्याची दिली खंडणी; गोळीबार करत केली हत्या

उत्तर प्रदेशच्या मऊ येथे विवाहबाह्य संबंधातून खळबळजनक खून उघडकीस आला आहे. पत्नीच्या प्रियकराला संपवण्यासाठी पतीने सुपारी दिली आणि गोळीबार करून हत्या केली. पोलिसांनी आरोपींचा एन्काऊंटर करून प्रकरणाचा उलगडा केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 11, 2025 | 12:14 PM
लिफ्ट देण्यास नकार दिल्याने एकाची दोघांना बेदम मारहाण; लोखंडी पाईपने...

लिफ्ट देण्यास नकार दिल्याने एकाची दोघांना बेदम मारहाण; लोखंडी पाईपने...

Follow Us
Follow Us:
  • राजेश यादवने पत्नीच्या प्रियकराला संपवण्यासाठी दिली खंडणी.
  • गोळीबारात राजेश सिंगचा जागीच मृत्यू.
  • पोलिस चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली
Delhi Bomb Blast मधील कारचा संबंध पुलवामा हल्ल्याशी? त्या कार कुठून आल्या

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश येथून एक हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याने पतीने तिच्या प्रियकराला संपवण्यासाठी खंडणी दिली आणि गोळीबार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीचा एन्काऊंटर केल्याचे समोर आले आहे. राजेश सिंगची हत्या झाली होती. याच प्रकरणाच्या तपास दरम्यान आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आल्याचे समोर आले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

उत्तर प्रदेशच्या मऊ येथे राजेश सिंग नावाच्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. राजेश सिंग याचे राजेश यादवच्या पत्नीशी अवैध संबंध होते. याच अवैध संबंधामुळे राजेश यादवने आपल्या पत्नीला सोडून दिले होते. यामुळे राजेश यादव विरुद्ध द्वेष पसरला होता. राजेश यादवने खंडणी देऊन राजेश सिंगची हत्या केली आहे. संबंधित प्रकरण लक्षात घेणं गरजेचं आहे. 26 ऑक्टोबर रोजी मारेकऱ्यांनी राजेश सिंगवर गोळीबार करत हत्या केली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली.

कशी केली अटक ?

दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली की, मोहम्मदाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या असलपूरजवळ दोन गुन्हेगार दुचाकीवरून जात होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हेगारांवर घेराव घातला. या गोळीबारात एका गुन्हेगाराच्या पायाला गोळी लागली आणि त्यांना पोलिसांनी पकडले. त्यानंतर, पोलिसांनी दोन्ही गुन्हेगारांची चौकशी केली तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

गुन्हा कबूल

या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, चौकशीदरम्यान, दोन्ही गुन्हेगारांनी उघड केलं की, राजेश सिंगचे राजेश यादवच्या पत्नीशी अवैध संबंध सुरु होते. त्यानंतर राजेश यादवने खंडणी देऊन राजेश सिंगची हत्या केली.

Sangli Crime: सांगली हादरली! शिवीगाळीच्या रागातून मित्रांकडून तरुणाची हत्या, एकत्र केली दारूची पार्टी, नंतर शिवीगाळ आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: खून कुठे झाला?

    Ans: मऊ

  • Que: हत्या कोणाची झाली?

    Ans: राजेश सिंग

  • Que: सुपारी कोणी दिली?

    Ans: राजेश यादव

Web Title: Uttar pradesh crimemurder due to extramarital affair ransom paid to kill wifes lover shot dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 12:08 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.