Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarakhand Crime: मातृत्वाला काळिमा! 22 दिवसांच्या नवजात मुलीची गळा दाबून हत्या; कारण काय?

उत्तराखंडमधील बागेश्वर येथे 22 दिवसांच्या नवजात मुलीचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आईवर आहे. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची माहिती असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 26, 2026 | 11:05 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 22 दिवसांच्या नवजात मुलीचा गळा दाबल्याने मृत्यू.
  • सासू-सासऱ्यांशी सुरू असलेल्या वादातून टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप.
  • पोस्टमार्टमनंतर आईविरोधात खुनाचा गुन्हा दाखल.
उत्तराखंड: उत्तराखंड येथून एक मातृत्वाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या अवघ्या २२ दिवसांच्या नवजात मुलीची हत्या केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. ही घटना उत्तराखंड येथील बागेश्वर जिल्ह्यात घडली आहे.

Satara Crime: पर्यटनमार्गावर थरारक घटना! आंबेनळी घाटात अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह सापडला; फॉरेन्सिक तपास सुरू

काय नेमकं प्रकरण?

मृत चिमुकलीचे आजोबा केशर सिंह यांनी सांगितले की, त्यांच्या मोठ्या मुलाचे लग्न एप्रिल २०२५ मध्ये झाला होता. त्यांचा मुलगा परदेशात राहतो. लग्नांनंतर काही महिने सर्व काही सुरळीत होते, मात्र त्यांनतर सून छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण करू लागली. विशेष म्हणजे, सुनेच्या माहेरच्या लोकांनीही तिचीच बाजू घेत तांत्रिकांच्या सांगण्यावरून सासरच्यांवर आरोप केले होते. यामुळे घरात अशांततेचे वातावरण सतत राहत होते.

समुपदेशन झालं आणि त्यानंतर…

या सगळ्यांपासून कंटाळून केशर सिंह यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. ज्यावर महिला हेल्पलाइनमध्ये समुपदेशन सुरु होते. घटनेच्या दिवशी सकाळीच ‘वन स्टॉप सेंटर’चे कर्मचारी त्यांच्या घरी आले होते. तिथे सून आणि सासू-सासऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले, ज्यामध्ये सुनेने वेगळे राहण्याची इच्छा व्यक्त केली. सासरच्यांनी तिला राहण्यासाठी स्वतंत्र खोलीही दिली, मात्र त्याच दिवशी संध्याकाळी या महिलेने पोटच्या नवजात चिमुकलीची हत्या केली. या घटनेने सर्वानाच धक्का बसला आहे. चिमुकली केवळ २२ दिवसांची आहे.

चिमुकलीच्या मृत्यूनंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. मुलीच्या मृत्यनंतर मृतदेहाला शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले.शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या अहवालाच्या आधारे केशर सिंह यांनी पोलीस ठाण्यात आपल्या सुनेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली असून पुढील कारवाई करत आहे.

Nanded Crime: लग्नासाठी दबाव आणि बदनामीची भीती; नांदेडमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: उत्तराखंड राज्यातील बागेश्वर जिल्ह्यात ही घटना घडली.

  • Que: मृत्यूचे कारण काय सांगितले गेले आहे?

    Ans: पोस्टमार्टम अहवालानुसार गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: तक्रारीनंतर आईविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Uttarakhand crime a stain on motherhood 22 day old newborn girl strangled to death what is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • crime
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.