Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Accident: वसईत भरधाव ट्रकखाली पादचाऱ्याचा मृत्यू; अपघातानंतर नागरिकांचा संताप

वसईतील धुमाळ नगरमध्ये भरधाव ट्रकखाली चिरडल्याने 55 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी निषेध केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 27, 2026 | 08:29 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ट्रकखाली चिरडून पादचाऱ्याचा मृत्यू
  • अपघातानंतर नागरिकांचा संताप, तणावपूर्ण वातावरण
  • चालकाविरोधात कारवाईची मागणी, तपास सुरू
वसई: वसई येथे एक दुर्दैवी अपघात झाल्याचे समोर आले आहे. भंगाराने भरलेल्या ट्रकने एका पादचाऱ्याला चिरडल्याचे समोर आले आहे. यात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या अंगावरून गेला, आणि हा अपघात घडला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव बिंदर रामनारायण प्रजापती (वय 55) असे आहे. ही घटना रविवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वजन काट्यासमोर घडली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, 23 गुन्ह्यांचा लावला छडा; तब्बल…

काय घडलं नेमकं?

भंगाराने भरलेल्या ट्रक वजन काट्याकडे जात होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट पादचाऱ्यावर गेला. ट्रकचे चाक दोन्ही पायांवरून गेल्याने बिंदर प्रजापती यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. हा ट्रक एका नागरसेवकाशी संबंधित असल्याचा आरोप करत नागरिक संतापले. घटनास्थळी आलेल्या नगरसेवकाने अपशब्द वापरल्याचाही आरोप करण्यात आला. यामुळे संतप्त नागिरक आणि पोलीस प्रशासन यांच्यात शाब्दिक वाद झाला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते.

वाहतूक कोंडीमुळे वाढते अपघात

स्थानिकांच्या मते, या भागातील वजन काट्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. यापूर्वीही येथे अनेक अपघात झाले असून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून ट्रक चालकाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

वसई-विरार पट्ट्यात ‘मृतदेहांची मालिका’ सुरूच; 15 दिवसांत सहावी घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वसई-विरार आणि नालासोपारा पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून मृतदेह सापडण्याची मालिका सुरु आहेच. आता पुन्हा एकदा रविवारी सायंकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महामार्गावरील विरार फाटा येथे एका अज्ञात पुरुषाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह कचऱ्याजवळ आढळून आल्याचे समोर आले आहे. गेल्या १५ दिवसांत ही सहावी घटना आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

काळेवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे खुनाचा डाव उधळला; बारणे कॉर्नर परिसरात सापळा रचला अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: वसईतील धुमाळ नगर परिसरात.

  • Que: अपघात कसा घडला?

    Ans: ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पादचाऱ्यावरून गेला.

  • Que: घटनेनंतर काय झाले?

    Ans: नागरिकांनी संताप व्यक्त केला, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Web Title: Vasai accident pedestrian killed after being run over by a speeding truck in vasai citizens outraged following the accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 08:28 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.