गोणीत भरला मृतदेह आणि…
दिनेश प्रजापती याने त्याच्या मित्राच्या साथीने त्याचा खून केला. राजपूतचा मृतदेह अशा झाडाझुडपात नेवून टाकला की ओळखू नये म्हणून त्याचा धाड हे त्याने खाणीत फेकून दिल. या खुनाच्या घटनेत मदत करणारा संदीप तिवारी याला पण अटक करण्यात आली आहे. वसई पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केल असता न्यायालयाने त्यांना १० दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. दिनेश कुमार याला जाबरपाडा इथून ताब्यात घेण्यात आल आहे .
मित्रात पैशाचा वाद म्हणून…
या दोघांनी अतिशय कष्टातून आपला दुकान व्यवसाय उभा केला होता. मात्र पैशाचा वाद एवढा विकोपाला गेला की त्याने थेट राजपूतचा खून केला. पोलिसांनी मृतदेह शोधत असताना ड्रोन ची मदत घेतली. मोबाईल फोन इतर पुरावे गोळा केल आहेत. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने सगळ्या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. पुढील तपास आता पोलीस करत आहेत. दोन मित्रांनी विश्वासाने आपला व्यवसाय उभा केला. मात्र आर्थिक कारण त्याला वादाच कारण ठरल. मैत्रीचा शेवट अतिशय वाईट झाला. कारण एका मित्रानेच मित्राचा पैशाच्या कारणातून खून केला. वसई पोलिस या घटनेत आणखी काही कारण आहे का? याचा तपास करत आहेत.
टायर फुटल्याने भरधाव कार उलटली, दोनशे फूट पुढे गेली अन्…; कारमधील तिघे जखमी
Ans: किराणा दुकानाच्या पैशांवरून झालेला वाद.
Ans: हातावरील गोंदलेल्या टॅटूमुळे.
Ans: आरोपींना अटक करून पोलीस कोठडीत ठेवले आहे.






