Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Crime : एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला ; पोलीसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

अर्नाळा येथील एकाच कुटुंबातील तिघांवर मध्यरात्री प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अवघ्या 72तासात अटक करण्याची कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-3 ने केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 09, 2025 | 03:42 PM
Vasai Crime : एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला ; पोलीसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
Follow Us
Close
Follow Us:
  • वसई विरार वाढत्या गुन्हेगारीचं सत्र सुरुच
  • एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला
  • पोलीसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

वसई / रविंद्र माने : अर्नाळा येथील एकाच कुटुंबातील तिघांवर मध्यरात्री प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अवघ्या 72तासात अटक करण्याची कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-3 ने केली. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे.अर्नाळा-बंदरपाड्यात राहणारे श्रीमती नेत्रा गोवारी (52),त्यांचे वडील जगन्नाथ (76) आणि आई लिला (72) हे झोपेत असतांना त्यांच्यावर अज्ञात इसमाने धारदार कोयत्याने जिवेठार मारण्याचे उद्देशाने वार करुन गंभीर दुखापत केली होती.6ऑक्टोबरच्या पहाटे ३ वाजता घडलेल्या या घटनेने संपुर्ण तालुका हादरुन गेला होता.याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात 109,329 (4),118(2) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-3ने सुरु केला होता.

घटनास्थळी भेट,तांत्रीक विश्लेषण,गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसेलेल्या हल्लेखोराच्या देहबोलीवरुन बंदर पाड्यातच राहणारा दिपेश नाईक (29) हा आरोपी गुन्हे प्रकटीकरण शाखेने निष्पन्न केला.त्यानंतर बुधवारी रात्री घरातून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.त्याची कसून चौकशी केल्यावर कर्जबाजारी झाल्याने चोरीच्या उद्देशाने हा हल्ला केल्याचे कबुल केले.दिपेश नाईक हा गोवारी यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर रहायला आहे.हल्ला केल्यानंतर तो काहीच घडले नाही,अशा हावभावात घरीच रहायला होता.त्याने काढलेल्या सेल्फीवरुन तो महाराष्ट्र सुरक्षा बलात कार्यरत असल्याची माहिती आहे.

Pune Crime: पुणे हादरलं! प्रियकराच्या मारहाणीला कंटाळून प्रेयसीनं भावासोबत मिळून केला खून; मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळला

चोरीच्या उद्देशाने तो गोवारी यांच्या घरात शिरला होता.मात्र त्यावेळी नेत्रा यांना जाग आली,त्यामुळे त्यांच्यावर दिपेश ने कोयत्याने हल्ला केला आणि त्यानंतर बचावासाठी आलेल्या जगन्नाथ आणि लिला यांच्यावरही हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुहास कांबळे,उपनिरिक्षक प्रकाश तुपलोंढे,रामचंद्र पाटील,सहाय्यक फौजदार शिवाजी पाटील,संतोष चव्हाण,हवालदार मुकेश तटकरे,सागर बारवकर,प्रशांत पाटील,राकेश पवार,सुनिल पाटील,युवराज वाघमोडे,आतिश पवार,तुषार दळवी,मनोहर तारडे,प्रशांत बोरकर,प्रविण वानखेडे,सागर सोनवणे यांनी ही कामगिरी केली.

Crime News : वसईमध्ये चाललंय तरी काय ? भर झोपेत कुटुंबावर चॉपरने हल्ला; अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना

Web Title: Vasai crime three members of the same family attacked shocking information revealed in police investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 03:41 PM

Topics:  

  • crime news
  • Mumbai Police
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Ichalkaranji Crime : गुटखा तस्करी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या; चारचाकी वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त
1

Ichalkaranji Crime : गुटखा तस्करी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या; चारचाकी वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

चाकूने भोसकून एकाची हत्या; सात वर्षांनी कोर्टाने आरोपीला सुनावली ‘ही’ शिक्षा
2

चाकूने भोसकून एकाची हत्या; सात वर्षांनी कोर्टाने आरोपीला सुनावली ‘ही’ शिक्षा

‘या’ मंत्र्याच्या एका सहीनं गुंड घायवळच्या भावाला मिळाला शस्त्रपरवाना; तपासातून धक्कादायक माहिती समोर
3

‘या’ मंत्र्याच्या एका सहीनं गुंड घायवळच्या भावाला मिळाला शस्त्रपरवाना; तपासातून धक्कादायक माहिती समोर

जुन्या वादातून नव्या वादाला तोंड फुटलं! तुर्भेत मध्यरात्री इसमावर हल्ला; 7 जणांसह तिघा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल
4

जुन्या वादातून नव्या वादाला तोंड फुटलं! तुर्भेत मध्यरात्री इसमावर हल्ला; 7 जणांसह तिघा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.