Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar: ३० वर्षे जुनी चाळ, बंद पाण्याची टाकी आणि मानवी अवशेष; हत्या की अंधश्रद्धेचा प्रकार?

वसईच्या नौपाडा परिसरातील ३० वर्षे जुन्या चाळीत बंद पाण्याची टाकी तोडताना मानवी कवटी व हाडे आढळली. माणिकपूर पोलिस व फॉरेन्सिक पथक तपास करत असून हत्या की अंधश्रद्धेचा प्रकार याचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 01, 2026 | 08:30 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नौपाड्यातील बारकुल्या चाळीतील बंद पाण्याच्या टाकीत मानवी अवशेष आढळले
  • रिपेअरिंग कामादरम्यान घटना उघडकीस, पोलिस व फॉरेन्सिक तपास सुरू
  • हत्या, अंधश्रद्धा किंवा जुना मृतदेह याबाबत अद्याप स्पष्टता नाही
वसई: वसई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका बंद अवस्थेत असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये मानवी शरीराचे अवशेष आढळून आल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौपाडा येथील बारकुल्या नावाच्या चाळीत शनिवारी सायंकाळी घडली.

Bihar Crime: क्लासला निघालेल्या तरुणाची अपहरण करून हत्या; इंस्टाग्राम वादातून मुलीच्या प्रियकराने रचला कट

कसा आला प्रकार समोर ?

बारकुल्या नावाची चाळ सुमारे तीस वर्ष जुनी असून येथे दहा ते पंधरा कुटुंबे वास्तव्यास आहेत. या चाळीतील पाण्याची टाकी अनेक वर्षांपासून वापरात नव्हती. सध्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने बंद असलेली पाण्याची टाकी तोडण्याचे काम सुरु होते. यावेळी टाकी तोडत असतांना आतमध्ये मानवी कवटी तसेच हाताच्या काही हाडांचे सांगडे आढळून आले.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनेची माहिती मिळताच तात्काळ माणिकपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला बोलावून घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांकडून टाकी परिसरात आणखी मानवी अवशेष आहेत का, याचा सखोल शोध घेतला जात आहे.

हत्या की अंधश्रद्धेचा?

या प्रकरणाला काही नागरिकांकडून अंधश्रदेचा प्रकार असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे काही नागरिकांकडून ही हत्या करून मृतदेह या ठिकाणी टाकला असावा असा संशय व्यक्त करत आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. मृतदेह किती जुना आहे, मृत व्यक्तीची ओळख काय आणि मृत्यूचे नेमके कारण काय? या सगळ्याचा सखोल तपास पोलीस करत आहे. या घटनने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आता आणखी काय समोर येत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

मंदिरात मंगळसूत्र बांधून लग्नाचा भास; वसईत अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीवर POCSO कारवाई

वसईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे खोटे आमिष दाखवत एका अल्पवयीन शालेय मुलीवर लैगिक अत्याचार झाल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. पीडित मुलीची एका सलूनमध्ये काम करणाऱ्या तरुणाशी मैत्र झाली होती. आरोपीने तिला विरारच्या जीवदानी मंदिरात नेऊन, तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. “आपले लग्न झाले आहे’ असा भास निर्माण केला आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपी तरुणावर पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Dehradun Crime : हाताची बोटे, नाक कापलं, डोक्यावर दगडाने वार…! 12 वीत शिकणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या; नेमकं प्रकरण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: मानवी अवशेष कुठे आढळले?

    Ans: नौपाडा येथील बारकुल्या चाळीतील बंद पाण्याच्या टाकीत.

  • Que: ही घटना कशी उघडकीस आली?

    Ans: इमारतीच्या दुरुस्तीवेळी टाकी तोडत असताना अवशेष सापडले.

  • Que: पोलिस काय तपास करत आहेत?

    Ans: मृतदेह किती जुना आहे, ओळख व हत्या की अंधश्रद्धेचा प्रकार याचा तपास सुरू आहे.

Web Title: Vasai virar a 30 year old chawl a closed water tank and human remains murder or an act of superstition investigation underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • crime
  • Vasai Virar
  • Virar Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Vasai Virar Mangrove Scam : हव्यासापोटी कांदळवनांची कत्तल सुरूच! 200 हून अधिक गुन्हे दाखल, पण तपासावर मोठं प्रश्नचिन्ह
2

Vasai Virar Mangrove Scam : हव्यासापोटी कांदळवनांची कत्तल सुरूच! 200 हून अधिक गुन्हे दाखल, पण तपासावर मोठं प्रश्नचिन्ह

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.