Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! शेतात जनावरे नेण्यावरून झाला वाद; तरुणाने हल्ला करत थेट शेतकऱ्याची केली हत्या

शुक्रवारी सकाळी शेतात जनावरे नेण्यावरून छोटेलाल आणि शेख शाहरुख शेख काली यांच्यात वाद झाला. दिवसात हा वाद फक्त शब्दांपुरता मर्यादित होता, पण दुपारी वलगाव पोलिस ठाण्याजवळील महाविद्यालय परिसरात भांडण उफाळून आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 01, 2026 | 10:34 AM
धक्कादायक ! शेतात जनावरे नेण्यावरून झाला वाद; तरुणाने हल्ला करत थेट शेतकऱ्याची केली हत्या

धक्कादायक ! शेतात जनावरे नेण्यावरून झाला वाद; तरुणाने हल्ला करत थेट शेतकऱ्याची केली हत्या

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता अमरावतीत एक शेतकरी आपल्या शेतात जनावरे नेण्यासाठी गेला असता त्याच्यावर तरुणाने हल्ला करून हत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.30) रात्री उशिरा घडली. या घटनेनंतर शनिवारी (दि.31) अमरावती शहरातील शवविच्छेदन गृहासमोर नातेवाईकांचा संताप पाहायला मिळाला.

छोटेलाल महादेवराव हरदो (वय ५८) असे मृताचे नाव आहे. शेख शाहरुख शेख काली (रा. कामुंजा) आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी शेतात जनावरे नेण्यावरून छोटेलाल आणि शेख शाहरुख शेख काली यांच्यात वाद झाला. दिवसात हा वाद फक्त शब्दांपुरता मर्यादित होता, पण दुपारी वलगाव पोलिस ठाण्याजवळील महाविद्यालय परिसरात भांडण उफाळून आले. पोलिसांपर्यंत तक्रार पोहोचली, पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला. तरी, रात्री शाहरुखने संधी साधून वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला केला. त्यानंतर संशयास्पद मृत्यूची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

हेदेखील वाचा : Sangli Crime: किरकोळ वादातून बाप-लेकावर हल्ला; मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांची निर्घृण हत्या, मुलगा जखमी

दरम्यान, आरोपी शाहरुखला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिस पुरावे गोळा करत आहेत, तर मृतदेहाची उत्तरीय तपासणी अहवालाची वाट पाहत आहेत.

महाविद्यालय परिसरात वादाची पडली ठिणगी

वलगाव पोलिस ठाण्याजवळील महाविद्यालय परिसरात ही रक्तरंजित घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी झालेल्या शाब्दिक चकमकीचे गांभीर्य लक्षात न आल्याने ही घटना घडली.

सांगलीत मुलासमोर बापाची हत्या

दुसरीकडे, सांगली जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून बाप लेकावर हल्ला करण्यात आला. एवढेच नाही तर मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांची हत्या करण्यात आली. ही घटना सांगली शहरातील इनाम धामणी रोडवर घडली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव कीर्ती कुमार शेडबाळे (वय 50) असे आहे. या हल्ल्यात मुलगा जखमी झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Youth attacked and murdered the farmer incident in amravati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • Amravati News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Virar Murder News: विरारमध्ये गळा चिरुन महिलेची हत्या; शेतात मृतदेह आढळल्याने खळबळ
1

Virar Murder News: विरारमध्ये गळा चिरुन महिलेची हत्या; शेतात मृतदेह आढळल्याने खळबळ

Gurugram Crime :  3 वर्षाच्या पिडीतेला आरोपीच्या बाजूला बसवलं अन्… पोलिसांच्या वागणुकीवर सुप्रीम कोर्टाचा संताप
2

Gurugram Crime : 3 वर्षाच्या पिडीतेला आरोपीच्या बाजूला बसवलं अन्… पोलिसांच्या वागणुकीवर सुप्रीम कोर्टाचा संताप

अति भयंकर! कारचा ताबा सुटला, डिव्हायडर तोडले अन् थेट…; भीषण Accident मध्ये तिघांचा जागीच मृत्यू
3

अति भयंकर! कारचा ताबा सुटला, डिव्हायडर तोडले अन् थेट…; भीषण Accident मध्ये तिघांचा जागीच मृत्यू

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले; मग रिसॉर्टमध्ये लग्न केलं अन्…; लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार
4

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले; मग रिसॉर्टमध्ये लग्न केलं अन्…; लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.