Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virar Crime : पत्नीने घर सोडण्याची भाषा करताच पती-नणंदेचा संताप, धारधार शस्त्राने विवाहितेची निर्घृण हत्या

विरारच्या एमबी इस्टेटमध्ये पत्नी घर सोडणार असल्याच्या वादातून पती महेश सोनी आणि नणंद दिपाली सोनी यांनी मिळून कल्पना सोनीची धारधार शस्त्राने हत्या केली. दोघांना अटक, पोलीस कोठडी सुनावली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 29, 2025 | 09:06 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • विरार पश्चिमेतील एमबी इस्टेटमध्ये विवाहितेची हत्या
  • पती व नणंदेने मिळून धारधार शस्त्राने वार
  • स्त्रीधनाच्या मागणीवरून वाद, दोघांना अटक
विरार: विरारमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीने नणंदेच्या साहाय्याने पत्नीची हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव कल्पना सोनी (३५) असे आहे. कल्पनाच्या डोक्यावर आणि कपाळावर धारधार हत्याराने वार केल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी महेश सोनी (३८) आणि नणंद दिपाली सोनी (३५) असे दोघांचे नाव आहे. ही घटना विरारच्या एमबी इस्टेटमधील श्री संगम इमारतीत घडली.

Uttarpradesh Crime: रात्री प्रेयसीचा फोन आला, भेटण्यासाठी घराबाहेर पडला आणि… दुसऱ्या दिवशी शेतात तरुणाचा मृतदेह

का केली हत्या? नेमकं प्रकरण काय?

विरार पश्चिमेच्या एम बी ईस्टेट मधील संगम सोसायटीमध्ये कल्पना सोनी ही आपल्या पती सोबत राहत होती. २०१५ मध्ये तिचे लग्न महेश सोनी याच्यासोबत झाले होते. लग्नानंतर सासरची मंडळी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. त्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडणं होत असायची. शनिवारी सकाळी ९ वाजता त्यांच्यात पुन्हा भांडण झाले.

यावेळी कल्पनाने घर सोडून जात असल्याचे सांगत आपले स्त्रीधन परत मागितले. यावेळी झालेल्या भांडणात पती महेश सोनी (३८) आणि नणंद दिपाली सोनी (३५) या दोघांनी मिळून कल्पनाला मारहाण केली. तिच्या डोक्यावर आणि कपाळावर धारधार हत्याराने वार केले. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी अटक

याप्रकरणी मृतक कल्पनांचे मामा मनोहर सोनी यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. वसई न्यायालयाने पती आणि नणंदेला त्यांना २ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: विरार पश्चिमेतील एमबी इस्टेटमधील संगम इमारतीत.

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: पत्नी घर सोडणार असल्याने व स्त्रीधन मागितल्याने वाद झाला.

  • Que: आरोपींवर काय कारवाई झाली?

    Ans: पती आणि नणंदेला अटक करून 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

Web Title: Virar crime brutally murdered the married woman with a sharp weapon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 09:06 AM

Topics:  

  • crime
  • virar
  • Virar Crime

संबंधित बातम्या

Vasai Virar News : हॉटेल-डेअरींवर कारवाई, मग खाऊगल्ल्यांना मोकळे रान का? FDA च्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह
1

Vasai Virar News : हॉटेल-डेअरींवर कारवाई, मग खाऊगल्ल्यांना मोकळे रान का? FDA च्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
2

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
3

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
4

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.