मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर
काय घडलं नेमकं?
विशाल हा २६ वर्षाचा होता. विशाल मुंबईत कार पेंट-पॉलिशचं काम करत असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय होता. तो कुटुंबातील मोठा मुलगा असल्याकारणाने त्याच्याच कमाईतून घर-खर्च केला जात होता. विशालची आई शकुंतला मंगळवारी रात्री जवळपास 9:30 वाजताच्या सुमारास जेवण बनवत होती. त्यावेळी विशाल घरात जेवण करत असतांना त्याच्या प्रेयसीचा त्याला फोन आला तो जेवणावरून उठून तिला भेटण्यासाठी गेला. रात्रभर तो घरी परतलाच नाही. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा शेतात रक्ताने माखलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला.
तीन संशयित ताब्यात
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाच्या डोक्यावर जड वस्तूने हल्ला करण्यात आल्याच्या गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. तसेच, आसपासच्या जमिनीवर विखुरलेल्या मातीवरून तरुणाने स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केल्याचं दिसून आल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान, त्याच्या खिशातून एक मोबाईल फोन आणि बाईकची चावी सापडली. काही अंतरावर विशालची चप्पल आणि एक टॉवेल आढळला. पोलिसांनी मोबाईल फोनच्या आधारे तरुणाची ओळख पटवली. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी तीन संशयास्पद व्यक्तिंना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
Ans: गोरखपूरमधील एका शेतात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला.
Ans: डोक्यावर जड वस्तूने हल्ला करून हत्या केल्याचा संशय आहे.
Ans: तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे.






