Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal: कपडे बदलत असतांना मुलीचा बनवला व्हिडीओ, ब्लॅकमेल करत…; प्रसिद्ध युट्यूबरसह त्याच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचे आरोप

पश्चिम बंगालमध्ये प्रसिद्ध युट्यूबर अरबिंदा मंडल आणि त्याच्या मुलाने 15 वर्षीय मुलीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ शूट करून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. दोघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 14, 2025 | 11:07 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

पश्चिम बंगाल येथून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका मुलीचे कपडे बदलत असताना व्हिडीओ बनवला आणि ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. हे धक्कादायक कृत्य एका लोकप्रिय युट्यूबरने आणि त्याच्या मुलाने केल्याचं आरोप आहे. पीडित मुलगी ही त्यांना रील बनवण्यास मदत करत होती. पीडित मुलगी ही अल्पवयीन असून १५ वर्षाची आहे. तर युटूबरच नाव अरबिंदा मंडल असे असून याचे लाखोंमध्ये फॉलोअर्स आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात घडली आहे.

Jalgaon Crime: गुगलवर नंबर शोधन पडलं महागात! वॉशिंग मशीनच्या नावाखाली मोबाईल हॅक; जळगावमध्ये ४.६५ लाखांची फसवणूक

नेमकं काय प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही युटूबरला रील बनवण्यात मदत करत होती. त्यावेळी ती कपडे बदलत असताना दोघांनीही व्हिडिओ बनवला आणि नंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मुलीने तिच्यासोबत घडलेल्या सर्व प्रकाराची आणि छळाची माहिती कुटुंबियांना दिल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. त्यानंतर कुटुंबियांनी लैंगिक अत्याचाराबाबतची माहिती समजली. संबंधित प्रकरणात अधिकाऱ्याने सांगितलं की, मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे, परंतु अधिक माहिती देण्यात आली नाही.

आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या युटूबरला न्यायालयात नेण्यात आले असून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नंतर त्या मुलाला बालसुधागृहात पाठवण्यात आले आहे. दोघांनीही मुलगी कपडे काढतांना व्हिडीओ शूट केला आणि नंतर तिला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला.

कुटुंबीयांनी काय सांगितले

मुलीच्या कुटुंबियांनी सांगितलं की, वडील मुलाने काही महिन्यांपूर्वी पीडित मुलीकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला एक शॉर्ट फिल्म बनवण्याबाबत मदत करण्यास सांगितली होती आणि त्यानंतर मुलगी याच कामानिमित्त अनेक ठिकाणी गेली होती.

MBBS विद्यार्थीनीवर तिघांकडून निर्घृण सामूहिक बलात्कार

पश्चिम बंगाल येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. ती एका खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत आहे. पश्चिम बंगालच्या वर्धमान दुर्गापुरमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. येथे, तीन तरुणांनी मिळून कॉलेजमधील एक विद्यार्थिनीवर बलात्कार केला.

Pune Crime: चोरीसाठी आलेल्या तीन चोरांना नागरिकांकडून बेदम मारहाण; एकाचा मृत्यू; पुणे येथील घटना

 

Web Title: West bengala video of a girl being changed while she was being blackmailed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 11:07 AM

Topics:  

  • crime
  • West bengal

संबंधित बातम्या

Railway Crime: वेतन मंजुरीच्या नावाखाली २० हजारांची लाच अन्…;  तोतया अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक
1

Railway Crime: वेतन मंजुरीच्या नावाखाली २० हजारांची लाच अन्…; तोतया अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

Nagpur Crime: दोन हत्याकांडांनी पुन्हा हादरली उपराजधानी! पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
2

Nagpur Crime: दोन हत्याकांडांनी पुन्हा हादरली उपराजधानी! पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

Nagpur Crime: OYO हॉटेलमध्ये झालेल्या हत्येचं गूढ उकललं! प्रियकरानेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रेयसीची केली हत्या
3

Nagpur Crime: OYO हॉटेलमध्ये झालेल्या हत्येचं गूढ उकललं! प्रियकरानेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रेयसीची केली हत्या

Haryana Crime: संतापजनक! होमवर्कमधील चुकांवरून पित्याचा संताप; अमानुष मारहाणीत चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
4

Haryana Crime: संतापजनक! होमवर्कमधील चुकांवरून पित्याचा संताप; अमानुष मारहाणीत चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.