Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पत्नीचा शारीरिक संबंधासाठी आग्रह! पती सक्षम नसल्याने पत्नीला दिले सिगारेटचे चटके; पुण्यातील घटना

पुण्यातील येरवड्यात नवऱ्याने शारीरिक संबंधांसाठी पत्नीचा आग्रह सहन न झाल्याने तिच्या मांडीवर सिगारेटचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार. विवाहानंतरही नवरा संबंध टाळत होता. पत्नीच्या तक्रारीनंतर पतीवर गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 03, 2025 | 03:35 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • लग्नानंतर पती संबंध टाळत होता
  • पत्नीच्या शारीरिक संबंधाच्या आग्रहावरून वाद
  • नवऱ्याने संतापात मांडीवर सिगारेटचे चटके
पुणे: दोन नवविवाहित जोडप्यांमध्ये हेल्दी शाररिक संबंध असणे आज काळाची गरज बनली आहे. अनेकांना उद्भवणाऱ्या शारीरिक अडचणी संसारात मुद्दा बनू शकतात. तुम्हाला नवल वाटेल मात्र पुण्यात एक धक्कादायक घटना येरवडा परिसरात घडली आहे. ज्याने तुम्हाला माणूस म्हणून वेदना होतील. त्याच कारण असं की बायकोने रात्रीच्या वेळी शारीरिक संबंधांसाठी आग्रह धरला मात्र नवऱ्याला वारंवार ते सहन झाल नाही. त्याचा राग मनात धरून त्याने बायकोच्या मांडीवर सिगारेटची चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकतर्फी प्रेमातून तरूणीला त्रास; पाठलाग करत धमक्याही दिल्या, तरुणीने शहर सोडल्यानंतर…

हनीमून नाईटला नवरा थकतो!

या दोघांचा विवाह मुस्लिम पद्धतीने झाला होता. ११ एप्रिल २०२५ ला या दोघांनी लग्न केल होत. पत्नीला पहिल्या दिवसापासून यावर संशय होता. हनिमून नाइटला तो “खूप थकलो आहे” असे सांगत झोपी गेला. तो शारीरिक संबंधांपासून दूर पळायचा. बायकोच्या लक्षात आल्यावर तिने त्याला उपचार घ्यायला सांगितला, मात्र त्याने आधी दाखवलं आहे अस तो सांगत होता. काही दिवस तो नैसर्गिक पुढाकार घेईल अस बायकोला वाटल. मात्र त्यात काही बदल झाला नाही. हा प्रकार दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू होता.

हे बाहेर कुणाला सांगू नको

तिने सासरी तक्रार दिली मात्र सासरच्या लोकांनी तिला उलट धमक्या दिल्या. ‘हे बाहेर कुणाला सांगू नको’ असे तिला सांगण्यात आले. माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली असता “लग्न झालंय, निभावून न्यायचं” अशी सक्ती करण्यात आली. बायकोकडून होणाऱ्या सततच्या मागणीला नवरा कंटाळला. पत्नीला त्याने शारीरिक त्रास देणे, मानसिक त्रास देणे सुरू ठेवलं आणि एके दिवशी “चल तुला दाखवतो” म्हणत तिच्या नको त्या जागेवर तसेच मांडीवर सिगारेटची चटके दिले.

चुलत सासऱ्याची वाईट नजर

नणंदांनी माहेरी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पत्नी जिमला जावी म्हणून तिच्याकडून 60 हजार रुपये आणून घेतल्याचा आरोपही तिने केला आहे. एवढेच नाही तर पतीने चुलत सासऱ्यांना तिच्याकडे पाठविले. त्यांनीही तिच्याकडे वाईट नजरेने पाहिले त्यानंतर तिने त्यांचा घरात प्रवेश नाकारला. यानंतर तिच्यावर शिवीगाळ आणि मारहाण देखील झाले असे तक्रारीत नमूद करण्यात आले.

कुटुंबात त्याने दिली कबुली

दोन कुटुंबात वाद विकोपला गेल्यावर बैठक बसली. या बैठकीत त्याने मी लैंगिकदृष्ट सक्षम नसल्याचं सांगितलं. पत्नीने घरच्या लोकांना सांगून पण दुर्लक्ष केल गेल. जर पतीने आधीच कबुली दिली असती तर त्याच्यावर ही वेळ आली नसती. याप्रकरणी पोलिसांनी पती, सासू, नणंद, चुलत नणंद आणि चुलत सासरे अशा एकूण पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सुरू आहे. मात्र या घटनेने सगळ्यांना धक्का बसला आहे. नवरा बायकोच नात आनंददायी राहील पाहिजे यासाठी संवाद आवश्यक आहे.

Thane Crime: प्रेयसीसोबत लग्नाची इच्छा, परंतु कुटुंबीयांनी टाकली अट! 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या; ठाण्यातील घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: वादाचे मूळ कारण काय होते?

    Ans: पत्नीने शारीरिक संबंधांवर आग्रह धरणे आणि नवरा वारंवार टाळणे यावरून वाद वाढला.

  • Que: पत्नीने तक्रार केल्यानंतर काय कारवाई झाली?

    Ans: पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि प्रकरण तपासात आहे.

  • Que: बैठकीत नवऱ्याने काय कबुली दिली?

    Ans: लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे मान्य केले, तरीही अत्याचार सुरूच असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Wife insists on physical intercourse husband gives wife cigarette butts as he is not capable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Akola News: आईने दिवाणात २० दिवस कोंबून ठेवला 9 वर्षांचा मुलगा; घरातील परिस्थिती पाहून पोलिसही थक्क; अकोल्यातील प्रकार
1

Akola News: आईने दिवाणात २० दिवस कोंबून ठेवला 9 वर्षांचा मुलगा; घरातील परिस्थिती पाहून पोलिसही थक्क; अकोल्यातील प्रकार

Thane Crime: प्रेयसीसोबत लग्नाची इच्छा, परंतु कुटुंबीयांनी टाकली अट! 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या; ठाण्यातील घटना
2

Thane Crime: प्रेयसीसोबत लग्नाची इच्छा, परंतु कुटुंबीयांनी टाकली अट! 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या; ठाण्यातील घटना

Amravati Crime: लग्नाच्या दोन महिन्यांतच हत्या! आधी दारु पाजली, नंतर क्रूरतेने पत्नीची हत्या केली; का केली हत्या?
3

Amravati Crime: लग्नाच्या दोन महिन्यांतच हत्या! आधी दारु पाजली, नंतर क्रूरतेने पत्नीची हत्या केली; का केली हत्या?

Mumbai Crime: दारूच्या नशेत १४ वर्षीय मुलीवर आणि पत्नीवर ब्लेडने केले वार; कारण काय?
4

Mumbai Crime: दारूच्या नशेत १४ वर्षीय मुलीवर आणि पत्नीवर ब्लेडने केले वार; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.