Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal Crime: यवतमाळात बेपत्ता 6 वर्षीय चिमुरडीचा मृतदेह पोत्यात सापडला; गावात संतापाची लाट

यवतमाळच्या दरवा तालुक्यात बेपत्ता 6 वर्षीय शिवानी जाधव हिचा मृतदेह गावातील घरात पोत्यात सापडला. पोलिसांनी शोधमोहीम राबवून हा धक्कादायक प्रकार उघड केला. संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 22, 2026 | 03:07 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 6 वर्षीय मुलगी 20 मार्चपासून बेपत्ता
  • मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडला
  • संशयित ताब्यात; पोलिस तपास सुरू
यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील दरवा तालुक्यातील बोथ गावातून एक धक्कादायक घटना प्रकार समोर आली आहे. सहा वर्षीची बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह पोत्यात आढळून आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ पसरला आहे. या घटनेने गावात संतापाची लाट उसळल्याचे चित्र आहे.

काय घडलं नेमकं?

शिवानी पंकज जाधव असे मृतदेह आढळून आलेल्या चिमुरडीचा नाव आहे. शिवानी ही २० मार्च रोजी बेपत्ता झाली होती. पोलिसांनी तिच्या तपासाला सुरवात केली. या प्रकरणात यवतमाळ जिल्हा पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यस्तही २५ हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते. कोणालाही कसलाही सुगावा न लागू देता गावातील सर्व घरांचा शोध घेण्यात आला होता.

सावंतवाडीत ‘ओटी’ भरण्याच्या बहाण्याने लूट; संशयास्पद महिला अन् डिलिव्हरी बॉईजवर कारवाई करण्याची मागणी

सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली होती. याचदरम्यान, पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने आपला तपास देखील करण्यात आला. श्वान पथक एकाच ठिकाणी दोनदा थांबले, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिक वाढला. पोलिसांच्या सांगण्यावरून गावातील एकूण एक घराची झडती सुरु झाली.
गावाचे पाटील आणि काही नागरिकांच्या उपस्थितीत शोधमोहीम सुरु केली.

एका पोत्यात सापडला मृतदेह

सोनू विलास जाधव आणि कैलाश विलास जाधव यांच्या घरात शिवणीचा मृतदेह एका पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेनं गावात एकच खळबळ माजली. मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी दरवा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या घटनेनं बोथ गावासह संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाची लाट उसळली आहे.

भररस्त्यात चाकू हल्ला; पाठीत अडकला चाकू, तरीही ‘साधा गुन्हा’ नोंद

यवतमाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. चाकू थेट पाठीत खुपसल्याने अडकला, तरुण अश्या स्थितीत थेट शासकीय रुग्णालयात पोहोचला.चाकू अडकल्याने त्याचा जीव वाचला. मात्र दुखापत गंभीर नसल्याने पोलिसांनी या प्रकरणाची तीव्रताच कमी करून टाकत साधा मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकारामुळे शहरात चर्चांना उधाण आलं आहे.

Akola Crime: अकोल्यात बेपत्ता 11 वर्षीय मुलाचा मृतदेह नाल्यात आढळला; शहरात खळबळ, तपास सुरू

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: यवतमाळ जिल्ह्यातील दरवा तालुक्यातील बोथ गावात.

  • Que: मुलगी कधीपासून बेपत्ता होती?

    Ans: 20 मार्चपासून ती बेपत्ता होती.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: संशयितांना ताब्यात घेऊन सखोल तपास सुरू केला आहे.

Web Title: Yavatmal crime body of missing 6 year old girl found in a sack in yavatmal wave of outrage sweeps through village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • crime
  • Yavatmal
  • Yavatmal Crime

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय
1

Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार
2

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी
3

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी

Mumbai Local Train : मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? ‘ई-कॉमर्स’ ट्विस्ट समोर
4

Mumbai Local Train : मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? ‘ई-कॉमर्स’ ट्विस्ट समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.