Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal Crime: भररस्त्यात चाकू हल्ला; पाठीत अडकला चाकू, तरीही ‘साधा गुन्हा’ नोंद

यवतमाळमध्ये राणा प्रताप गेट परिसरात 19 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला झाला. चाकू पाठीत अडकूनही जीव वाचला. मात्र पोलिसांनी गंभीर गुन्ह्याऐवजी साधा मारहाणीचा गुन्हा नोंदवल्याने कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 21, 2026 | 09:58 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पाठीत चाकू खुपसून हल्ला
  • चाकू अडकला, त्यामुळे जीव वाचला
  • पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा नोंदवला
यवतमाळ: यवतमाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. चाकू थेट पाठीत खुपसल्याने अडकला, तरुण अश्या स्थितीत थेट शासकीय रुग्णालयात पोहोचला.चाकू अडकल्याने त्याचा जीव वाचला. मात्र दुखापत गंभीर नसल्याने पोलिसांनी या प्रकरणाची तीव्रताच कमी करून टाकत साधा मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकारामुळे शहरात चर्चांना उधाण आलं आहे.

काय घडलं नेमकं?

तुषार गजानन सोळंके (१९) असे जखमी युवकाचे नाव आहे. तो आणि त्याचा मित्र कार्तिक कुडमेथे हे दुचाकीवरून आर्णी मार्गावर राणा प्रताप गेट येथून जात होते. त्यावेळी त्यांना मागून आलेल्या दोघांनी आवाज देऊन थांबवले. जुना वाद उकरून काढत त्या दोघांनी कार्तिक सोबत वाद घालण्यास सुरुवात केली.भीतीने कार्तिक तेथून पळून गेला, तर तुषार तेथेच उभा होता. कार्तिकचा राग त्या दोघांनी तुषारवर काढला.चाकूने थेट तुषारच्या पाठीत वार केला. चाकू त्याच्या पाठीतच अडकला, तो बाहेर न आल्याने हल्लेखोर मुलांना तेथून पळ काढला. जखमी तुषार पाठीत चाकू खुपसलेल्या अवस्थेत शासकीय रुग्णालयात पोहोचला.

Pune Crime: अखेर 12 वर्षाच्या मुलाच्या हत्याकांडाचा झाला उलगडा! आरोपी 24 तासांत जेरबंद; हत्येमागचं कारण धक्कादायक

केवळ साधा गुन्हा दाखल

ही घटना वर्दळीच्या ठिकाणी झाली. त्यामुळे या हल्लयाचे घटनेचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तुषार सोळंखे याने दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर अवधूतवाडी पोलिसांनी कलाम ११८ (२)३ (५) बीएनएसनुसार मारहाणीचा गुन्हा दाखल केला. थेट चालून हल्ला जीवघेण्या प्रकारात मोडणार आहे. मात्र तरीही अवधूतवाडी पोलिसांनी त्या हल्लेखोरांवर मारहाणीचा साधा गुन्हा दाखल केला. चारचौघात चाकूने वार करून साध्या सूचनापत्रावर हल्लेखोर सुटणार असल्याने त्यांना पुढच्या वेळी यापेक्षा मोठा गुन्हा करण्याची संधीच पोलिसांनी दिल्याचे बोलले जात आहे.

डोळ्यात तिखट, चाकूने वार आणि दगडाने ठेच; संतापलेल्या पती-पत्नीने मिळून तरुणाची केली हत्या

यवतमाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीने मिळून एका तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी २४ तासात उलगडा करत पती- पत्नीला अटक केली आहे. एकतर्फी अनैतिक संबंधातून सुरु झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील लाडखेड पोलीस ठाणे हद्दीत घडली.

Malad News: दुर्दैवी घटना! चेंडू आणायला गेला अन् परतलाच नाही; 8 वर्षीय मुलाचा पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ला कुठे झाला?

    Ans: यवतमाळ शहरातील राणा प्रताप गेट परिसरात.

  • Que: हल्ल्यात काय घडलं?

    Ans: तरुणाच्या पाठीत चाकू खुपसला गेला, पण चाकू अडकल्याने जीव वाचला.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: गंभीर गुन्ह्याऐवजी साधा मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला.

Web Title: Yavatmal crime knife attack in broad daylight knife lodged in backyet only a simple offense registered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • crime
  • Yavatmal
  • Yavatmal Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Yavatmal News: रेशनच्या ई-केवायसीला लागला ‘ब्रेक’!४ लाख लाभार्थी अजूनही दूरच; १६ लाख ७८ हजार १६८ जणांची प्रक्रिया पूर्ण
2

Yavatmal News: रेशनच्या ई-केवायसीला लागला ‘ब्रेक’!४ लाख लाभार्थी अजूनही दूरच; १६ लाख ७८ हजार १६८ जणांची प्रक्रिया पूर्ण

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Yavatmal News: दारू दुकान, बिअर बारविरोधात ग्रामस्थ आक्रमक! बनावट सह्या, नोटीस न बजावता ठराव केल्याचा आरोप
4

Yavatmal News: दारू दुकान, बिअर बारविरोधात ग्रामस्थ आक्रमक! बनावट सह्या, नोटीस न बजावता ठराव केल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.