Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune crime news: तरुणींचे पोलिसांवर आरोप, मात्र गुन्हा दाखल करण्यास पुणे पोलिसांकडून नकार; पोलिसांनी दिलेलं पत्र मुलींनी फाडलं

कोथरूड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर तीन तरुणींनी मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला होता या घटनेनें पुण्यातील पोलीस दलात खळबळ माजली होती. तरुणींनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 04, 2025 | 11:55 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

कोथरूड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर तीन तरुणींनी मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला होता या घटनेनें पुण्यातील पोलीस दलात खळबळ माजली होती. तरुणींनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली खरी मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला. कोणत्याही घटनेत गुन्हा दाखल करत असताना पुरावे पाहिले जातात मात्र यामध्ये मुलींनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पुरावे नसल्याचं सांगत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. या घटनेची दखल सगळ्याच राजकीय पक्षांनी घेतली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत कायदा आणि सुव्यवस्थेवरती सरकारला प्रश्न विचारला होता. राज्य महिला आयोगानेही या घटनेची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तक्रार देणाऱ्या मुलींशी संवाद साधत त्यांची बाजू जाणून घेण्याचं प्रयत्न केला. या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीं कारवाई करावी अशी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

Nagpur Accident : दारूच्या नशेत जवानाने भरधाव चालवली कार; ३० जणांना मारला कट, जमावाने दिला चोप

मुलीनी तक्रार दिल्यानंतर तक्रार दाराच्या वकिलांनी पोलिसांसमोर बाजू मांडण्याच्या प्रयत्न केला. या मुली काय लहान नाहीत त्या खोटं तर बोलत नसतील, त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा दाखल करावा. मात्र पुणे पोलिसांनी चार ओळींचा पत्र मुलीना दिल्यानं पोलीस प्रशासना विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. मुलींच्या तक्रारीनुसार मुलींनी आरोप केले होते. तुम्ही काय रां## आहात कि लेस्बियन आहात. आता पर्यंत किती जणांसोबत झोपलात. जातीचा उल्लेख करून शेरे बाजी केल्याचं आरोप या मुलींनी केला होता. या प्रकरणात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही असं पोलिसांनी म्हंटल आहे. घडलेली घटना ही सार्वजनिक ठिकाणी घडली नाही. त्याचे कोणतेही पुरावे नाहीत आणि अ‍ॅट्रोसिटीच्या अनुषंगाने केलेल्या तक्रारीत कोणताही तथ्य आढळलं नसल्याचं पोलिसांनी म्हंटल आहे.

रात्री पोलिसठाण्यात काय घडलं?

या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होत नाही म्ह्णून रात्री साडेबारा पर्यंत पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत उठणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. गुन्हा का दाखल केला जात नाही म्हणून वकिलांकडून बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल असमर्थता दर्शविली. ज्या वेळेस गुन्हा दाखल करता येणार नाही असं पत्र मुलींना दिलं त्यावेळेस पोलीस ठाण्यासमोर पत्र फाडत मुलींनी आपला रोष व्यक्त केला.

याप्रकरणात कारवाई का नाही?

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे थेट पोलिसानं समोर संतापलेले पाहायला मिळाले. गुन्हा का दाखल करून घेतला जात नाही. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता पोलिसांकडून गुन्हा दाखल करता येणार नाही असा पत्र दिल्यांनतर आज दिवसभरात वंचित बहुजन आघाडीकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र या प्रकरणात राजकीय दबाव असल्याने गुन्हा दाखल होत नसल्याची चर्चा आहे.

Buldhana Crime News : बुलढाणा हादरलं! दिवसाढवळ्या युवकाची हत्या; प्रेमप्रकरणातून निर्घृण हत्या, चार आरोपी अटकेत

 

Web Title: Young women accuse police but pune police refuses to register a case girls tear up letter given by police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • crime
  • Kothrud News
  • Pune Crime

संबंधित बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; डोकं भिंतीवर आपटले अन्…
1

कौटुंबिक वादातून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; डोकं भिंतीवर आपटले अन्…

Mumbai Crime: धावत्या लोकलमधून फेकला नारळ, डोक्याला लागून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; भाईंदर खाडी पूलावर दुर्दैवी घटना
2

Mumbai Crime: धावत्या लोकलमधून फेकला नारळ, डोक्याला लागून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; भाईंदर खाडी पूलावर दुर्दैवी घटना

Bihar Crime: बिहार हादरलं! पत्नीने दिराशी लग्न केल्याच्या रागातून जावयाने केली सासूची हत्या
3

Bihar Crime: बिहार हादरलं! पत्नीने दिराशी लग्न केल्याच्या रागातून जावयाने केली सासूची हत्या

Bihar Crime: घरी परतत असताना थांबवलं, शाळेत नेलं आणि… १३ वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य
4

Bihar Crime: घरी परतत असताना थांबवलं, शाळेत नेलं आणि… १३ वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.