Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime: सातारा धक्कादायक! बारावीच्या विद्यार्थिनीचं गुंगीचं औषध देऊन अपहरण; शुद्धीवर आली तेव्हा पुणेत

सातारा जिल्ह्यात बारावीच्या विद्यार्थिनीला लिफ्ट देऊन गुंगीचं औषध दिल्याचा संशय; शुद्धीवर आली तेव्हा ती पुणेत असल्याचं लक्षात आलं. प्रसंगावधानाने कुटुंबाशी संपर्क साधत ती सुखरूप परतली; पोलिसांकडून अज्ञाताचा शोध सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 15, 2026 | 02:23 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • एक्स्ट्रा क्लासला जाताना हेल्मेटधारी दुचाकीस्वाराकडून लिफ्ट.
  • त्यानंतर गुंगीचं औषध दिल्याचा संशय.
  • शुद्धीवर आल्यानंतर मुलगी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आढळली.
  • स्थानिकाच्या मोबाईलवरून कुटुंबाशी संपर्क; मुलगी सुरक्षित परतली.
सातारा: सातारा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीची परीक्षा देणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन अपहरण केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगी एक्सट्रा क्लाससाठी जात होती तेव्हा हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वाराकडून तिने लिफ्ट घेतली. त्यांनतर ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यांनतर ती पुण्यात असल्याचे लक्षात आले. तिने स्थानिकाच्या मोबाईलवरून कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यांनतर ती सुखरूप घरी परतली.

केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगत तब्बल 1.94 कोटींचा गंडा; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच…

काय घडलं तिच्यासोबत?

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या अपहरणाच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. बारावीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिचे अपहरण करण्यात आले आहे. यानंतर तिला थेट पुणे येथे सोडून देण्यात आले. प्रसंगावधान राखून तीने एका स्थानिक व्यक्तीच्या मोबाईलवरून आपल्या पालकांशी संपर्क साधला. त्यांनतर तिची सुटका झाली. आर्डे गावातील पीडित विध्यार्थी ही एक्स्ट्रा क्लाससाठी जात होती. ही घटना १४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी घडली.

गुन्हा दाखल

“लिफ्ट घेतल्यानंतर पुढे काय झाले, हे मला अजिबात आठवत नाही. जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा मी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात होते,” असे पीडित मुलीने सांगितले आहे. मुलीचे वडील बाजीराव वारागडे यांनी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयिताचा शोध सुरु केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

अनैतिक संबंधांत अडथळा ठरलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; आधी दगडाने ठेचले, नंतर मृतदेहाचे तुकडे करून…

सातारा येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २७ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करून नदीत आणि शेततळ्यात फेकून दिले. हत्या झालेल्या तरुणाचे नाव सतीश उर्फ आप्पा दादासो दडस (२७) असे आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोमंथळी गावात घडली आहे. या घटनेने नागरिकांनाच नाही तर पोलिसांनाही धक्का बसला आहे.

विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवणं भोवलं, प्राध्यापकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कधी घडली?

    Ans: १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी.

  • Que: मुलगी कशी सापडली?

    Ans: शुद्धीवर आल्यानंतर तिने स्थानिकाच्या मोबाईलवरून घरी संपर्क साधला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीद्वारे शोध सुरू आहे.

Web Title: Satara crime shocking news in satara class 12 student kidnapped after being given sleeping pills when she regained consciousness she was in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • crime
  • Pune Crime
  • Satara Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
2

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.