ग्राम गणपतीने यंदा ८२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. हा गणपती केवळ एका मंडळाचा नसून, संपूर्ण गावाचा असल्याचे मानले जाते. त्यामुळेच 'ग्राम गणपती' ही ओळख निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन तरुणींचा कथित विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यावरुन हर्षवर्धन सपकाळ यांनी संतापजनक प्रतिक्रीया दिली आहे.
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोथरूडमधील स्वामी विवेकानंद चौकात असलेल्या गोल्डन बेकरीला आज पहाटे अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत बेकरीचे मोठे नुकसान झाले आहे.
पुण्याच्या कोथरुड पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इथं तीन तरुणींना पोलीस ठाण्यात आणून पोलिसांनीच त्यांचा मानसिक आणि छळ केल्याचा आरोप होत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरुन प्रतिक्रीया दिली…
Rohit Pawar On Pune Police :पुण्यातील कोथरुड पोलिसांनी तीन तरुणींना मारहाण केली. यावरुन तक्रार देखील दाखल न करुन घेतल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रोहित पवारांनी पुणे…
कोथरूड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर तीन तरुणींनी मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला होता या घटनेनें पुण्यातील पोलीस दलात खळबळ माजली होती. तरुणींनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
नागरिकांना रस्ते ओलांडण्यासाठी पर्यायी सुविधा म्हणून कोथरूड आणि कर्वे रस्त्यावर अनेक भुयारी पादचारी मार्ग उभारण्यात आले. मात्र, या मार्गांचा वापर अत्यल्प असून, त्यांची दुरवस्था झाली आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कोथरुड विधानसभा मतदारसंघातील समान पाणी पुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच, पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
कोथरुड मधील म्हातोबा टेकडीवरील आगीच्या घटनेमुळे चंद्रकांत पाटील संतप्त झाले असून, अशा विकृतींना चाप बसविण्याचे निर्देश आज पुन्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
कोथरूड भागात पादचारी दोन ज्येष्ठ महिल़ांना साहेबांना मुलगा झाला असून, त्याचे गिफ्ट देण्याची बतावणी करुन त्यांच्याकडील १ लाख २५ हजारांचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. भरदुपारी हा प्रकार घडला आहे.
लोकनेते गोपीनाथ मुंडे बहुउद्देशीय हॉल व श्रीमती सुमनताई रामचंद्र माथवड भाजी मार्केट इमारतीला प्रत्यक्षात वापरात आणावे. अशी मागणी गिरीश गुरनानी यांनी केली आहे.