Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! दुचाकी जाळत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नलजवळील घटना

नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन सिन्हा यांनी धैर्य दाखवत जळत्या दुचाकीजवळून तरुणाला मागे ओढून त्याचा जीव वाचवला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 19, 2025 | 02:52 PM
दुचाकी जाळत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दुचाकी जाळत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Follow Us
Follow Us:

सातपूर : त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नलजवळ शनिवारी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास एका तरुणाने भररस्त्यात आपल्या दुचाकीला पेटवून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रयत्न केल्याची घटना घडली. यावेळी दुचाकी पेट घेताच मोठा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला आणि परिसरात क्षणात गोंधळ निर्माण झाला होता.

नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन सिन्हा यांनी धैर्य दाखवत जळत्या दुचाकीजवळून तरुणाला मागे ओढून त्याचा जीव वाचवला. उपस्थित नागरिकांनी त्यांच्या या तत्परतेचे कौतुक केले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांनी देखील वेळीच हस्तक्षेप करून दुचाकीवरील आग विझवली.

दरम्यान, या घटनेमुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत. तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न नेमक्या कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: Youth attempts suicide by burning bike incident in satpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 02:52 PM

Topics:  

  • Attempt to Suicide
  • crime news
  • Nashik News

संबंधित बातम्या

Nagpur Crime : आईच निघाली कैदाशीण, नागपुरात न्यूड फोटो काढण्यासाठी १८ वर्षांच्या मुलीवर दबाव; FIR दाखल
1

Nagpur Crime : आईच निघाली कैदाशीण, नागपुरात न्यूड फोटो काढण्यासाठी १८ वर्षांच्या मुलीवर दबाव; FIR दाखल

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
2

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
3

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
4

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.