Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime : आईच निघाली कैदाशीण, नागपुरात न्यूड फोटो काढण्यासाठी १८ वर्षांच्या मुलीवर दबाव; FIR दाखल

नागपूरच्या इमामवाडा परिसरातून आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. १८ वर्षीय मुलीने आईवर आक्षेपार्ह फोटो काढण्यासाठी दबाव आणल्याचा आणि तिचा छळ केल्याचा गंभीर आरोप केला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 10, 2026 | 09:57 AM
नागपूरच्या इमामवाडा परिसरातून आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. १८ वर्षीय मुलीने आईवर आक्षेपार्ह फोटो काढण्यासाठी दबाव आणल्याचा आणि तिचा छळ केल्याचा गंभीर आरोप केला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

नागपूरच्या इमामवाडा परिसरातून आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. १८ वर्षीय मुलीने आईवर आक्षेपार्ह फोटो काढण्यासाठी दबाव आणल्याचा आणि तिचा छळ केल्याचा गंभीर आरोप केला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Follow Us
Follow Us:
  • १८ वर्षीय मुलीचा आईवर गंभीर छळाचा आरोप
  • पैशांसाठी अज्ञात व्यक्तीशी मुलीची भेट घडवल्याचा दावा
  • आई मुंबईतून पोलिसांच्या ताब्यात; प्रकरणाचा तपास सुरू
नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी नवी घटना समोर येत आहे. मुलगी घराबाहेर असुरक्षित आहे असं आपण आजवर ऐकलं आहे पण घरातच आईकडून मुलीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह येत असेल तर करायचं काय? आई आपत्तीजनक न्यूड फोटो काढण्यासाठी दबाव आणत आहे अशी तक्रार घेत १८ वर्षीय मुलीने पोलिस ठाण्यात हजेरी लावली. तिने आपल्या ३७ वर्षीय आईवर गंभीर आरोप लावत तिच्यावर होणाऱ्या छळाचा उलगडा केला. इतकंच नाही तर मुलीने असंही सांगितलं की, तिचे न्यूड फोटो क्लिक करुन ते दुसऱ्या पाठवले जात आहेत. या प्रकरणात इमामवाडा पोलिसांनी मुलीची तक्रार दाखल केली असून प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.

पत्नीची निर्घृण हत्या! डोके कापून फ्रीजमध्ये ठेवले अन् त्यानंतर शिजवून खाल्ले जेवण; लग्नानंतर काही महिन्यांतच पती बनला हैवान

पैशांसाठी मुलीचा साैदा

मुलीने पोलिसांनी आपल्या जबावात सांगितले की, एके दिवशी तिची आई मुलीला कामठी येथे घेऊन गेली. इथे गेल्यानंतर तिची एका अज्ञात व्यक्तीसोबत तिची भेट घडवून देण्यात आली. दाव्यानुसार, मुलीच्या आईने व्यक्तीकडून कथितरित्या पैसे घेतल्याचेही सांगितले जात आहे. नंतर आईने मुलीला सांगितले व्यक्ती जसं सांगेल तसं तुला सर्व करावं लागेल. याबरोबरच आईने मुलीला ही बाब वडिलांना न सांगण्याची सक्तीही केली.

Navi Mumbai : संशयाच्या आगीत दोन कुटुंबं उद्ध्वस्त; नवविवाहितेची दोन महिन्यांनंतर प्राणज्योत मालवली,आरोपी पती पोलिसांच्या कोठडीत

आई झाली फरार

तथापि, जेव्हा मुलीने सर्व घटना आपल्या वडिलांना सांगितली त्यानंतर आई अचानक घरातून गायब झाली. शोध घेतल्यानंतरही जेव्हा महिलेचा ठावठिकाणा लागला नाही तेव्हा मुलीने इमामवाडा पोलिस स्थानकात हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिस तपासात महिला मुंबईत जाऊन बसल्याचे समोर आले ज्यानंतर अधिकाऱ्यांनी मुंबईतून महिलेला आपल्या ताब्यात घेतले. संबंधित कलमांनुसार पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा शोध लागल्यानंतर आता पोलिस मुलीने लावलेले गंभीर आरोप, आक्षेपार्ह फोटोज आणि अज्ञात व्यक्तीची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांनी सांगितले की, तपासानंतर पुराव्यांच्या आधारावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Web Title: Nagpur imamwada police mother daughter harassment objectionable photos case mumbai arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 09:56 AM

Topics:  

  • crime news
  • Nagpur Crime
  • Nude Photos

संबंधित बातम्या

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
1

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
2

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
3

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
4

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.