दिल्ली : ताप आला, डोके दुखले किंवा अंग दुखायला लागले तर आपण सरळ मेडिकलमध्ये जाता आणि पॅरासिटोमोलची गोळी घेता ना? कोरोना महामारीच्या काळात तर लस टोचली की, तीच गोळी दिली जायची. साहजिक त्याचा खप जास्त असला पाहिजे हो ना? पण, तुम्ही चुकीचे आहात. कारण, मार्च 2020 पासून डोलो 650 नावाच्या गोळीची प्रचंड प्रमाणात विक्री झाली आहे. तब्बल 567 कोटींची विक्री झाली आहे(Fever, headaches, body aches in one fell swoop! During the Corona period, the Dolo pill cost Rs 567 crore).
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जेव्हा आपण होतो, जो-तो हीच गोळी खात होता. त्यामुळे भारतीयांचा ‘आवडता स्नॅक’ या गोळीला म्हटले जात आहे. सोशल मीडियावर त्यासंदर्भात ट्रेंड सुरू झाला, मोठ्या प्रमाणात मिम्स बनविण्यात आले.
इतर गोळ्यांच्या तुलनेत डोलो 650 सर्वांचा भारी पडली आहे. विक्रीचा आलेखा काढला तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर डोलो 650 आहे. त्यानंतर कॅलपॉल आणि सुमो एल या गोळ्यांचा दुसऱ्या क्रमांकावर लागतो. आपल्या देशात तब्बल 37 ‘पॅरासिटोमोलचे ब्रॅण्ड’ विक्री करतात. तर पॅरासिटोमोलमध्ये डोलो 650 आणि कॅलपॉल या गोळ्या विक्रीमध्ये आघाडीवर आहेत.
बंगळुरूमध्ये असणाऱ्या मायक्रो लॅब्स लिमिटेड कंपनीकडून डोलो 650 ची निर्मिती केली जाते. त्यात डॉक्टरांकडूनही हीच गोळी मोठ्या प्रमाणावर लिहून दिली जाते. डिसेंबर 2020 मध्ये डोलो 650 गोळ्यांची विक्री 28.9 कोटी होती. 2021 मध्ये यामध्ये तुलनेत 61.45 टक्क्यांना वाढ झाली. मार्च-एप्रिल 2021 मध्ये डोलो 650 ची विक्री सर्वोच्च झाली. ती तब्बल 48 कोटीपर्यंत विक्री झाली होती. डोलो 650 च्या विक्रीच्या तुलनेत कॅलपॉलची विक्री पाहिली तर डिसेंबर 2021 मध्ये 28 कोटी अर्थात 56 टक्क्यांची ही वाढ होती. दुसऱ्या लाटेत मात्र कॅलपॉलची सर्वांत जास्त विक्री झाली होती. तब्बल 71.6 कोटींची विक्री झाली.
डॉक्टरांकडून क्रोसिनव्यतिरिक्त डोलो 650 हे औषध जास्त प्रमाणात लिहून देत आहेत. कारण, सर्व वयोगटातील लोकांना ही गोळी चालते. त्याचबरोबर त्याचे कमीत कमी दुष्परिणाम आहेत, असे डॉक्टर आणि फार्मास्युटिकल असोसिएशनकडून सांगण्यात आले. काही डॉक्टर असे सांगतात की, इतर पॅरोसिटोमोल गोळ्यांप्रमाणे डोलो 650 हादेखील एक ब्रॅण्ड आहे. ते काही वेगळे नाही. सर्व वयोगटातील लोक, हृदयविकार, किडनीचे आजार आणि मधुमेह ग्रस्त असलेले लोक ही गोळी घेऊ शकतात.
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content= 2022 एकदम भयानक https://www.navarashtra.com/welcome2022/nostradamus-predictions-2022-massive-eruption-at-sea-flood-three-days-darkening-the-world-and-nostradamus-predicts-2022-is-very-dangerous-nrvk-216997.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”समुद्रातून बाहेर आलेला जगातील पहिला महाद्विप भारतात! अफ्रिका आणि ऑट्रेलियापेक्षाही २० कोटी वर्षे जुना परिसर सिंहभूम, सात वर्षांच्या शोधानंतर झाले सिद्ध https://www.navarashtra.com/india/india-the-worlds-first-continent-to-emerge-from-the-sea-the-site-which-is-200-million-years-older-than-africa-and-australia-was-discovered-after-seven-years-of-exploration-nrvk-211419.html”]
[read_also content=”शाळा सुरु होताच पोरांचे पराक्रम सुरु; विद्यार्थ्याने आपल्या २० मित्रांना विष पाजले https://www.navarashtra.com/latest-news/in-odisha-a-student-poisoned-20-of-his-friends-with-the-intention-of-not-going-to-school-and-getting-school-holidays-nrvk-211091.html”]
[read_also content=”५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; सुकेशने जॅकलीनला दिले कोट्यवधींचे ‘गिफ्ट’ https://www.navarashtra.com/latest-news/bollywood/52-lakh-horse-9-lakh-cat-sukesh-chandrasekhar-gives-billions-to-jacqueline-fernandes-nrvk-209269.html”]
[read_also content=”Nostradamus Predictions 2022: समुद्रात महाभयंकर स्फोट, तीन दिवस जग अंधारत आणि… नास्त्रेदमसच्या भविष्यवाणी सांगते 2022 आहे खूपच डेंजर; भविष्यवाणी वर्षानुवर्षे खरी ठरतेय https://www.navarashtra.com/world/nostradamus-predictions-2022-massive-eruption-at-sea-flood-three-days-darkening-the-world-and-nostradamus-predicts-2022-is-very-dangerous-nrvk-206110.html”]
[read_also content=”तुझ्या मैत्रिणीला माझ्याशी सेक्स करायला सांग नाही तर मी तुझ्या सोबत सेक्स करणार; पोलिसाने कॉलेज तरुणावर अनैसर्गिक बलात्कार केला आणि… https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/sangli/unnatural-rape-on-college-student-by-the-police-in-sangli-nrvk-205069.html”]
[read_also content=”बायकोच्या तोंडावर लघवी करुन नवऱ्याने दिला ट्रिपल तलाक; कारण ऐकून पोलिसांनीही बसला धक्का https://www.navarashtra.com/latest-news/triple-talaq-husband-gives-triple-divorce-by-urinating-on-wifes-mouth-because-the-police-were-shocked-to-hear-that-nrvk-204330.html”]
[read_also content=”घरात असेल चांदीचा मोर तर लक्ष्मी थुई थुई नाचेल; इतका पैसा येईल की कधीच पैशांची कमतरता भासणार नाही https://www.navarashtra.com/religion/religion/silver-peacock-idol-in-your-home-can-bring-lots-of-money-nrvk-204795.html”]
[read_also content=”‘या’ स्पामध्ये माणस नाही तर साप करतात शरीराचा मसाज! डझनभर साप व्यक्तीच्या अंगावर सोडले जातात आणि मग… https://www.navarashtra.com/lifestyle/snake-massage-in-egypt-spa-nrvk-204802.html”]
[read_also content=”लग्नानंतर पहिल्यांदाच नव्या नवरीला घरी एकटं सोडून रात्रपाळीला गेला होता नवरा; एका रात्रीत होत्याचं नव्हत झाल https://www.navarashtra.com/thane/excitement-in-virar-on-ain-diwali-the-body-of-the-newlyweds-was-found-naked-nrvk-199463.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]
[read_also content=”प्रेम विवाह केल्याची भयानक शिक्षा! नातवाचे प्रेत बाजूला पडले असताना पोटच्या मुलीवर बापाने बलात्कार केला आणि त्यानंतर… https://www.navarashtra.com/latest-news/bhopal-terrible-punishment-for-love-marriage-the-father-raped-the-girl-while-her-grandsons-body-was-lying-on-the-side-and-nrvk-204413.html”]
[read_also content=”हा तर म्हणजे निष्काळजीपणाचा कहरचं! पोषण आहारासोबत शिजवले सापाचे पिल्लू; विषबाधेमुळे 50 विद्यार्थी रुग्णालयात दाखल https://www.navarashtra.com/india/snake-puppies-cooked-with-nutritious-food-in-karnataka-50-students-hospitalized-due-to-poisoning-nrvk-204379.html”]
[read_also content=”जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलांना जमिनीवरुन आपटून आपटून मारले; मुलं मेल्याची खात्री करण्यासाठी असं काही केलं की पोलिसही हादरले- पाहा व्हिडिओ https://www.navarashtra.com/latest-news/in-delhi-a-mother-killed-her-children-nrvk-198840.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? ना लाज, ना लज्जा… पटवला स्वत:पेक्षा 15 वर्षाने लहान बॉयफ्रेंड! महिन्याला तब्बल 11 लाख पगार देऊन त्याच्याकडून करुन घ्यायची नको ती कामं https://www.navarashtra.com/latest-news/rich-woman-pays-rs-11-lakh-a-month-to-boyfriend-15-years-younger-than-her-to-do-housework-nrvk-192294.html”]
[read_also content=”टेंन्शन कमी होत डोकंही राहतं शांत; शिव्या देण्याचे आहेत जबरदस्त फायदे https://www.navarashtra.com/latest-news/tension-decreases-head-stays-calm-swearing-has-tremendous-benefits-185488.html”]
[read_also content=”तालिबान किती श्रीमंत? अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत https://www.navarashtra.com/latest-news/how-rich-is-the-taliban-what-else-is-the-source-of-income-along-with-poppy-cultivation-170106.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? कुत्र्याशी SEX केला? न्यायालयात खटला सुरु https://www.navarashtra.com/latest-news/woman-accused-of-sexually-abusing-dog-nrvk-177537.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]