Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Delhi Railway Station stampede : चेंगराचेंगरीमध्ये १८ जीव पायाखाली चिरडले…, आता २६ फेब्रुवारीपर्यंत रेल्वेचा मोठा निर्णय

New Delhi Railway Station stampede Nesws: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्लॅटफॉर्मवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 17, 2025 | 12:38 PM
आता २६ फेब्रुवारीपर्यंत रेल्वेचा मोठा निर्णय (फोटो सौजन्य-X)

आता २६ फेब्रुवारीपर्यंत रेल्वेचा मोठा निर्णय (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

New Delhi Railway Station stampede Marathi : नवी दिल्ली रेल्वे स्थानकार चेंगराचेंगरीमध्ये 18 निष्पाप जीव चिरडल्यानंतप प्लॅटफॉर्म तिकिटांची काउंटर विक्री बंद करण्याचा रेल्वेने निर्णय घेतला आहे. चेंगराचेंगरीनंतर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील काउंटरवरून प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री थांबवण्यात आली आहे. हा आदेश २६ फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहे.
चेंगराचेंगरीनंतर एनडीएलएसमध्ये कोणतेही प्लॅटफॉर्म तिकिटे दिली जात नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाने नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री २६ फेब्रुवारीपर्यंत बंद केली आहे. प्लॅटफॉर्मवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. याशिवाय नवी दिल्ली स्थानकावर रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी, प्रत्येक प्रवेश बिंदूवर आरपीएफ आणि टीटी तैनात करण्यात आले आहेत. या ऑर्डरनंतर, आता तुम्ही जनरल तिकीट किंवा आरक्षित तिकीट असल्यासच प्लॅटफॉर्मवर जाऊ शकता.

 भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरली राजधानी दिल्ली; दिल्लीकर साखरझोपेत असतानाच घटना

‘गर्दी व्यवस्थापनासाठी ६ अधिकारी तैनात’

यापूर्वी, दिल्ली पोलिसांनी रेल्वे स्थानकावर गर्दी व्यवस्थापनासाठी सहा निरीक्षक दर्जाचे अधिकारी तैनात केले होते.ज्यांना आधीच एनडीएलएसमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. यापैकी काही अधिकाऱ्यांनी नवी दिल्ली रेल्वे पोलिस ठाण्यात एसएचओ पद भूषवले आहे.शनिवारी १५०० जनरल तिकिटे विकली गेली.

त्याच वेळी, शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या सुरुवातीच्या तपासादरम्यान, असे आढळून आले की रेल्वेने नवी दिल्ली स्थानकावर दर तासाला १५०० सामान्य तिकिटे विकली. अहवालात असेही म्हटले आहे की, रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) कर्मचाऱ्यांची तैनाती संतुलित नव्हती, ज्यामुळे गर्दी नियंत्रित करण्यात अडचणी आल्या आणि परिस्थिती आणखी बिकट झाली.

चेंगराचेंगरी कशी झाली?

शनिवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत भाविकांची मोठी गर्दी उभी होती आणि इतर प्रवासीही तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, रेल्वेने अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वरून एक विशेष ट्रेन येण्याची घोषणा केली. यानंतर, घोषणेनंतर आधीच प्लॅटफॉर्म १४ वर जाण्याचा प्रयत्न करणारे प्रवासी देखील प्लॅटफॉर्म १६ च्या दिशेने धावले, ज्यामुळे गोंधळ उडाला आणि गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. आणि लोक एकमेकांवर तुटू लागले. यामुळे चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये ९ महिला, ४ पुरुष आणि ५ मुले यांचा समावेश आहे जे बिहार, दिल्ली आणि हरियाणाचे रहिवासी होते. या घटनेनंतर रेल्वेने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

LokSabha Election Pre-Survey: देशात आज लोकसभा निवडणुक झाली तर? भाजपचे स्वबळावर सरकार! ‘इंडिया’ आघाडीला किती जागा? पहाच…

Web Title: Platform ticket sale halted at new delhi railway station following deadly stampede news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 12:37 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Kumbh Mela
  • New Delhi

संबंधित बातम्या

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील
1

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया
2

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया

रेल्वेत भरतीची वाट पाहताय? मग चिंता कसली? आताच करा अर्ज
3

रेल्वेत भरतीची वाट पाहताय? मग चिंता कसली? आताच करा अर्ज

Railway Employees Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस; सरकारची मोठी घोषणा
4

Railway Employees Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस; सरकारची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.