Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात पाच नवीन विद्यापीठे स्थापणार

नवीन विद्यापीठांचे उद्दिष्ट शिक्षणात सकारात्मक बदल घडवून आणणे आहे. देशातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. आता संघाच्या उच्च शिक्षण संस्थेद्वारे शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे हा याचा उद्देश आहे, असेही विद्या भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव यतींद्र शर्मा यांनी स्पष्ट केले.

  • By Ganesh Mate
Updated On: Sep 27, 2022 | 11:36 AM
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात पाच नवीन विद्यापीठे स्थापणार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संलग्न विद्या भारती (Vidya Bharti) देशभरात पाच नवीन विद्यापीठे (RSS University) स्थापन करणार आहे. विद्या भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव यतींद्र शर्मा (Yatindra Sharma) यांनी हरिद्वार (Haridwar), उत्तराखंड येथे याबाबत माहिती दिली आहे.

यतींद्र शर्मा म्हणाले, नवीन विद्यापीठांचे उद्दिष्ट शिक्षणात सकारात्मक बदल घडवून आणणे आहे. देशातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. आता संघाच्या उच्च शिक्षण संस्थेद्वारे शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे हा याचा उद्देश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आरएसएसने यापूर्वीच कर्नाटकातील बंगळुरु येथे चाणक्य विद्यापीठ सुरु केले आहे. तर, गुवाहाटी-आसाम येथे आणखी एका विद्यापीठावर काम सुरू आहे. बंगळुरू येथील विद्यापीठाच्या पहिल्या बॅचसाठी एकूण २०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यापीठात विद्या भारती शाळांमधील सुमारे ५० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. आरएसएसद्वारे चालवल्या जाणार्‍या शैक्षणिक संस्था सर्व वर्ग, जाती आणि पंथाच्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या आहेत. आरएसएसच्या २९ हजार शाळांमध्ये मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

आरएसएस संलग्न विद्या भारतीने अलीकडेच केंद्राने सुरू केलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल (NEP) जागरुकता वाढवण्याची मोहीम जाहीर केली. या मोहिमेचा उद्देश ‘भारत केंद्रित शिक्षण’च्या पैलूंवर प्रकाश टाकणे हा आहे. ११ सप्टेंबरपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे.

Web Title: Rashtriya swayamsevak sangh will set up five new universities in the country nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2022 | 11:36 AM

Topics:  

  • NEP
  • RSS

संबंधित बातम्या

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० देशाच्या भविष्यासाठी पूरक! मंत्री चंद्रकांत पाटलांची भूमिका
1

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० देशाच्या भविष्यासाठी पूरक! मंत्री चंद्रकांत पाटलांची भूमिका

RSS ने गाठले शताब्दी! लाँच केला नवा चित्रपट ‘शतक : संघ के १०० वर्ष’; मुंबईत ट्रेलर अनावरण सोहळा आयोजित
2

RSS ने गाठले शताब्दी! लाँच केला नवा चित्रपट ‘शतक : संघ के १०० वर्ष’; मुंबईत ट्रेलर अनावरण सोहळा आयोजित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.