राज्यात चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात मोठा बदल करण्यात आला आहे. चौथ्या वर्षाच्या अंमलबजावणीसाठी महाविद्यालयांना ऑनलाइन प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. NEP 2020 अंतर्गत हा बदल लागू करण्याता आला आहे.
UGC ने NEP 2020 अंतर्गत देशभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांना ५ ते ६ अंगणवाडी केंद्रे दत्तक घेण्याचे निर्देश दिले आहेत. अंगणवाडी केंद्रे बालकांच्या पोषण, आरोग्य आणि प्रारंभिक शिक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
देशात लागू राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP)नुसार महाराष्ट्रात २०२६-२७ पासून नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे. इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीपासून बदलांची सुरुवात होईल.
दहावी तसेच नववीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला आहे. नवीव शैक्षणिक धोरणांच्या अनुसार हा बदल करण्यात आलेला आहे. तसेच दहावी आणि नववीच्या अभ्यासक्रमातील विषयांची संख्या वाढवण्यात आली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा परिणाम येत्या सत्र 2024 पासून बोर्डाच्या परीक्षांवर पूर्णपणे दिसून येईल. त्यानुसार आता वर्षभरात दोन बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बुधवारी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण…
नवीन विद्यापीठांचे उद्दिष्ट शिक्षणात सकारात्मक बदल घडवून आणणे आहे. देशातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. आता संघाच्या उच्च शिक्षण संस्थेद्वारे शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे…