Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पावले शिस्तीची, दिशा राष्ट्रनिर्माणाची’! महाबळेश्वरमध्ये उत्साहात पार पडले RSS चे संचलन

RSS: प्रमुख पाहुणे व वक्त्यांचा परिचय संजय संकपाळ गुरुजी यांनी उपस्थितांना करून दिला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ उद्योजक संदेश उर्फ नंदूशेठ रानडे यांनी संघाच्या सेवाभावी वृत्ती व शिस्तीचे मनापासून कौतुक केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 19, 2026 | 03:09 PM
आरएसएस पथसंचलन

आरएसएस पथसंचलन

Follow Us
Follow Us:
  • महाबळेश्वरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन उत्साहात
  • महाबळेश्वर वासियांकडून पुष्पवर्षाव
  • स्वयंसेवकांची लक्षणीय उपस्थिती : शिस्तबद्ध रित्या संचलन संपन्न
Mahabaleshwar/RSS: महाबळेश्वर शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या पुढाकाराने पथसंचालनाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदादेखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचालनासाठी तालुक्यातील विविध गावांमधील स्वयंसेवक पेटीट ग्रंथालय मैदानामध्ये एकत्रित जमले होते.

या सोहळ्याची सुरुवात ‘संपत’, ‘स्वागत प्रणाम’ व ‘ध्वजारोहणा’ने झाली. त्यानंतर पेटीट ग्रंथालय मैदानावरून पथसंचालनास सुरुवात झाली. या वेळी सहघोष संचलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हे संचलन नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, महावितरण कार्यालय, रामगड परिसर यांमधून कोळी आळी, मरीपेठ मार्गे स्कूल मोहल्ला ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मुख्य बाजारपेठेमधून हॉली क्रॉस चर्च ते पुन्हा पेटीट ग्रंथालयामध्ये आले. या संचलनावेळी ठिकठिकाणी शहरवासीयांनी उत्स्फूर्तपणे भगवा ध्वज व स्वयंसेवकांवर फुलांची उधळण केली. हे दृश्य अत्यंत नयनमनोहर असेच होते.

Mohan Bhagwat : ‘कर्मभूमीशी निष्ठा म्हणजेच खरे हिंदुत्व’; लंडनमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

अशा रीतीने शहरातील हे ऐतिहासिक संचलन डॉ. श्री अभय श्रीहरी देशपांडे यांच्यासह स्वयंसेवकांच्या उपस्थितीत अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पडले. अगदी पाच वर्षांच्या स्वयंसेवकापासून सत्तर वर्षांचे ज्येष्ठ स्वयंसेवक या पथसंचालनामध्ये पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते. कार्यक्रमात सांघिक पद, सुभाषित व अमृतवचन सादर करण्यात आले.

अशा रीतीने शहरातील हे ऐतिहासिक संचलन डॉ. श्री अभय श्रीहरी देशपांडे यांच्यासह स्वयंसेवकांच्या उपस्थितीत अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पडले. अगदी पाच वर्षांच्या स्वयंसेवकापासून सत्तर वर्षांचे ज्येष्ठ स्वयंसेवक या पथसंचालनामध्ये पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते. कार्यक्रमात सांघिक पद, सुभाषित व अमृतवचन सादर करण्यात आले.

त्यानंतर प्रमुख पाहुणे व वक्त्यांचा परिचय संजय संकपाळ गुरुजी यांनी उपस्थितांना करून दिला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ उद्योजक संदेश उर्फ नंदूशेठ रानडे यांनी संघाच्या सेवाभावी वृत्ती व शिस्तीचे मनापासून कौतुक केले.
सोहळ्याचे प्रमुख वक्ते स्वयंसेवक अविनाश सुतार यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक, पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना अभिप्रेत असलेले कार्य प्रत्येकाने करण्याचे आवाहन केले. तसेच संघाच्या स्थापनेचा उद्देश, इतिहास व वाटचालीवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा

Web Title: Rss swayamsevak path sanchlan comple in mahabelshwar on vijyadashmi shastrpujan tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Dussehra
  • Mahabaleshwar
  • RSS
  • Vijayadashami

संबंधित बातम्या

Mahabaleshwar Environment News: उंच कंपाउंडच्या आडून नेमकं चाललंय तरी काय? पर्यावरण कार्यकर्त्याची चौकशीची मागणी
1

Mahabaleshwar Environment News: उंच कंपाउंडच्या आडून नेमकं चाललंय तरी काय? पर्यावरण कार्यकर्त्याची चौकशीची मागणी

Neelkanth on Dussehra: दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी दिसणे का मानतात शुभ? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
2

Neelkanth on Dussehra: दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी दिसणे का मानतात शुभ? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

VijayaDashami 2026: विजयादशमीनिमित्त घरबसल्या तयार करा सुंदर AI फोटो; आत्ताच कॉपी करा हे खास Prompts
3

VijayaDashami 2026: विजयादशमीनिमित्त घरबसल्या तयार करा सुंदर AI फोटो; आत्ताच कॉपी करा हे खास Prompts

Dussehra 2026: दसऱ्याच्या दिवशी या राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ, रखडलेल्या कामांना मिळेल गती
4

Dussehra 2026: दसऱ्याच्या दिवशी या राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ, रखडलेल्या कामांना मिळेल गती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.