Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haryana Election Results 2024 : हरियाणात मोठ्या राजकीय घडामोडी; विनेश फोगट भाजपच्या योगेश कुमार यांच्यापेक्षा 4000 मतांनी आघाडीवर

हरियाणातील विधानसभेच्या सर्वच्या सर्व 90 जागांचे निकाल आता समोर येत आहेत. आधी काँग्रेसने आघाडी घेतली, आता भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. एकंदरीत हरियाणात कडवी टक्कर पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री नायबसिंग सैनी, भूपिंदर सिंग हुडा, विनेश फोगट, रणजित सिंह चौटाला, दुष्यंत चौटाला, गोपाल कांडा आणि सावित्री जिंदाल यांच्यासह अनेक मोठे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 08, 2024 | 12:37 PM
Vinesh Phogat Commented on His Political Journey at Pune My political Birth is to Give Justice to women

Vinesh Phogat Commented on His Political Journey at Pune My political Birth is to Give Justice to women

Follow Us
Close
Follow Us:

चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान नुकतेच पार पडले. आता या निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठपासून सुरु झाली आहे. असे असताना यामध्ये सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस आघाडीवर दिसत होते. इतकेच नाहीतर काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केल्याचेही ट्रेंडमध्ये दिसून आले होते. काँग्रेस आता येथे निर्णायक आघाडी घेत असल्याचे दिसत आहे. विनेश फोगट 4130 मतांनी पुढे आहेत. 15 पैकी 9 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. काँग्रेसला येथे आतापर्यंत 41182 मते मिळाली आहेत. तर योगेश कुमार ३७०५२ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत

हेदेखील वाचा : Haryana Election Results 2024 : लालू यादव यांचे जावई रेवाडीत पिछाडीवर; मुख्यमंत्री सैनी-हुडा आघाडीवर

हरियाणातील विधानसभेच्या सर्वच्या सर्व 90 जागांचे निकाल आता समोर येत आहेत. आधी काँग्रेसने आघाडी घेतली, आता भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. एकंदरीत हरियाणात कडवी टक्कर पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री नायबसिंग सैनी, भूपिंदर सिंग हुडा, विनेश फोगट, रणजित सिंह चौटाला, दुष्यंत चौटाला, गोपाल कांडा आणि सावित्री जिंदाल यांच्यासह अनेक मोठे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अंबाला कँटमध्ये अपक्ष उमेदवार चित्रा सरवरा आघाडीवर आहेत. अनिल विज त्यांच्यापेक्षा 940 मतांनी पिछाडीवर आहेत.

दरम्यान, हिसार मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या सावित्री जिंदाल आघाडीवर आहेत. जुलाना मतदारसंघातून विनेश फोगट दोन हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. या जागेवर भाजपचे उमेदवार योगेश बैरागी यांनी आघाडी घेतली आहे. तर कर्नालमधून भाजपचे उमेदवार जगमोहन आनंद 4479 मतांनी आघाडीवर आहेत. हरियाणा काँग्रेसचे अध्यक्ष उदय भान त्यांच्या होडल जागेवर 637 मतांनी आघाडीवर आहेत.

हेदेखील वाचा : पाकिस्तानमध्ये अचानक झाकीर नाईकने भारताची केली वाह वाह आणि मग… पाहा व्हायरल व्हिडिओ

Web Title: Haryana election results 2024 vinesh phogat trailing in julana constituency nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 11:17 AM

Topics:  

  • Election
  • Election Result
  • Vinesh phogat

संबंधित बातम्या

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
1

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

6 हजारपेक्षा मतांची चोरी, पुराव्यासह राहुल गांधीचा भाजपवर थेट वार! निवडणुकीपूर्वी टाकला ‘बॉम्ब’, बिकट परिस्थिती उद्भवणार?
2

6 हजारपेक्षा मतांची चोरी, पुराव्यासह राहुल गांधीचा भाजपवर थेट वार! निवडणुकीपूर्वी टाकला ‘बॉम्ब’, बिकट परिस्थिती उद्भवणार?

Padmakar Valvi : ‘बंजारा समाज आमच्या कुठल्याच कायद्यात बसत नाही’; नेमकं काय म्हणाले पद्माकर वळवी ?
3

Padmakar Valvi : ‘बंजारा समाज आमच्या कुठल्याच कायद्यात बसत नाही’; नेमकं काय म्हणाले पद्माकर वळवी ?

Pali Mayor Election : पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता यांचा विजय, शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव
4

Pali Mayor Election : पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता यांचा विजय, शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.