निवडणुकीचा निकाल लागून दोन महिन्याचा काळ लोटला तरी राज्यात अभूतपूर्व अशी शांतता पसरली आहे. असा निकाल कसा काय लागला? याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय या दोन संस्थांनी या जनभावनेची दखल घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
रविवारी शरद पवार मारकवडवाडी येथे येणार असून, राहूल गांधीही मारकरवाडी येथून लाँग मार्च काढणार आहेत. शिवसेना उबाठा प्रमूख उद्धव ठाकरे १२ तारखेला गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे लावलेल्या ‘त्या’ फ्लेक्सची चर्चा सध्या सर्वत्र जोरात सुरु आहे. या फ्लेक्सवर ‘साहेब... गाव पुढारी बदला’ असा मजकुर छापण्यात आला आहे.
मोदी यांच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रांवर डोळे झाकून सही करणारा व्यक्तीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर नेमला जाईल, असं नाना पटोले म्हणाले.
भाजपचा झंझावात असताना पुण्यात एक "युवा" किंगमेकर ठरला आहे. युवा किंगमेकरच्या चाणक्य रणनितीमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे हे विजयी झाले आहेत.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिसऱ्या आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा दावा त्यामुळे दिवास्वप्न ठरला आहे.
राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिल्यानंतर अजित पवार यांनी एक्स या समाजमाध्यांवर एक ट्विट केलं आहे. या फोटोत अजित पवार यांच्या हातात गुलाबी रंगाचे पुष्पगुच्छ आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात गावागावातील व्हॉट्सअॅप ग्रुपसह सोशल मीडियाच्या माध्यमामधून सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांची बाजू मांडत जवळपास पंधरा दिवस जोरदार प्रचार केला.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून या निवडणुकीची मतमोजणी उद्या शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे.
धक्कादायक निरीक्षण, चिंचवड मतदारसंघाबाबत, एका खासगी सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने नोंदवला आहे. बरं ही संस्था साधीसुधी नाही तर गत लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी वस्तुनिष्ठ अंदाज वर्तवणारी आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात निकालापूर्वीच महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या विजयाचे फलक झळकले आहेत. महायुतीचे शंकर जगताप आणि महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांच्यात थेट लढत झाली आहे.