Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी सत्तास्थापनेसाठी प्रबळ दावेदार, एक्झिट पोलचा अंदाज

जम्मू काश्मीरचे एक्झिट पोल समोर आले असून काही एक्झिट पोलनुसार नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस आघाडी सत्तास्थापन करु शकते असे दिसत आहे. मात्र बऱ्याच एक्झिट पोलनुसार सत्तास्थापनेसाठी अपक्षांचे महत्व वाढणार आहे असे दिसत आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 05, 2024 | 08:55 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू काश्मीरमध्ये 1 ऑक्टोबरला निवडणूकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र हरियाणा विधानसभेचे मतदान बाकी असल्याने जम्मू काश्मीरचा एक्झिट पोल हा आजच्या दिवशी जाहीर करण्यात आला आहे.  जम्मू आणि काश्मीरमधील 90 जागांसाठी तीन टप्प्यातील निवडणुका पार पडल्या. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेसाठी 63.45 टक्के मतदान झाले आहे. केंद्रशासित प्रदेशात  2014 नंतर ही पहिली विधानसभा निवडणूक आहे.एक्झिट पोलचे आकडे समोर आले असून यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा मिळू शकतात काही एक्झिट पोलनुसार नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस सत्तास्थापन करु शकते असे दिसत आहे. तर भाजपलाही चांगल्या जागा मिळत आहे.

एक्झिट पोल 

दैनिक भास्कर पोल- नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी- 35 ते 40, भाजप- 20 ते 25, पीडीपी- 4 ते 7, अपक्ष 12 ते 16 जागा

सी-व्होटर पोल- नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी- 30 ते 48, भाजप- 27 ते 32, पीडीपी- 6 ते 12, अपक्ष 6 ते 11 जागा

गुलिस्तान एक्झिट पोल- नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी- 31 ते 36, भाजप- 28 ते 30, पीडीपी- 5 ते 7 अपक्ष 19 ते 23 जागा

पीपल्स पल्स पोल – नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी- 46 ते 50, भाजप- 23 ते 27, पीडीपी- 6 ते 10, अपक्ष 7 ते 11 जागा

या एक्झिट पोलनुसार निदर्शनास येत आहे की नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी ही सत्तास्थापनेच्या जवळ आहे मात्र अपक्षांची भूमिका सत्तास्थापनेमध्ये महत्वाची ठरु शकणार आहे.

ओमर अब्दुल्ला यांची एक्झिट पोलसंबंधी सोशल मीडियावर पोस्ट

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्झिट पोल फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की, ते 8 ऑक्टोबरची वाट पाहतील, जेव्हा निवडणूकीचे निकाल जाहीर होतील. “मला आश्चर्य वाटते की चॅनेल एक्झिट पोलचा त्रास देत आहेत, विशेषत: अलीकडील सार्वत्रिक निवडणुकांच्या फसवणुकीनंतर. मी चॅनेल्स, सोशल मीडिया, व्हॉट्सॲप इ.वरील सर्व गोंगाटांकडे दुर्लक्ष करत आहे कारण 8 ऑक्टोबरला फक्त महत्त्वाचे क्रमांक समोर येतील. बाकी फक्त टाईमपास आहे,” त्याने सोशल मीडिया साइट X वर एका पोस्टमध्ये लिहिले आहे.

I’m amazed channels are bothering with exit polls especially after the fiasco of the recent general elections. I’m ignoring all the noise on channels, social media, WhatsApp Etc because the only numbers that matter will be revealed on the 8th of Oct. The rest is just time pass. — Omar Abdullah (@OmarAbdullah) October 5, 2024

कलम 370 रद्द केल्यानंतर पहिलीच निवडणूक 

2019 मध्ये केंद्र शासनाने कलम 370 रद्द केले आणि जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित केले. त्यामुळे 2014 नंतर म्हणजेच 10 वर्षानंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांनी निवडणूकीकरिता जोरदार प्रचार केला.

Web Title: National conference congress alliance strong contender to power in jammu and kashmir exit polls predict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 08:54 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Exit Poll
  • Jammu kashmir Assembly Election 2024

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: कॉँग्रेसचा ‘हात’ मोडला? भाजपने केला गेम; थेट 12 नगसेवक फोडले अन्…
1

Maharashtra Politics: कॉँग्रेसचा ‘हात’ मोडला? भाजपने केला गेम; थेट 12 नगसेवक फोडले अन्…

BMC Election 2026: प्रचारासाठी अवघे सात दिवस, नेत्यांच्या प्रचारसभानंतर वातावरण बदलणार
2

BMC Election 2026: प्रचारासाठी अवघे सात दिवस, नेत्यांच्या प्रचारसभानंतर वातावरण बदलणार

भाजप–शिवसेना शिंदे गटातील संघर्ष तीव्र, “कलंकित आमदार…” प्रताप सरनाईकांचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप
3

भाजप–शिवसेना शिंदे गटातील संघर्ष तीव्र, “कलंकित आमदार…” प्रताप सरनाईकांचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप

BJP Alliance MIM And Congress:  MIMशी युतीवरून भाजप तोंडावर पडली! विरोधक आक्रमक; देवेंद्र फडणवीसांचा संतप्त इशारा
4

BJP Alliance MIM And Congress: MIMशी युतीवरून भाजप तोंडावर पडली! विरोधक आक्रमक; देवेंद्र फडणवीसांचा संतप्त इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.