Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election 2024 : ‘राष्ट्रवादी’च्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; तब्बल ३६ नेते उडवणार प्रचाराचा धुरळा

अजित पवार गटाकडून आज स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण ३६ दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे मोठे नेते प्रचारात उतरणार आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Oct 28, 2024 | 08:30 PM
अजित पवार गटाकडून आज स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण ३६ दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

अजित पवार गटाकडून आज स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण ३६ दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून त्यानंतर राज्यात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. राजकीय पक्षांनीही त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. दरम्यान अजित पवार गटाकडून आज स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण ३६ दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे मोठे नेते प्रचारात उतरणार आहेत.

प्राचरकांच्या यादीत कोणत्या नेत्यांचा समावेश

१. अजितदादा पवार

२. सुनील तटकरे

३. प्रफुल पटेल

४. छगन भुजबळ

५. हसन मुश्रीफ

६. दिलीप वळसे पाटील

७. धनंजय मुंडे

८. आदिती तटकरे

९. नरहरी झिरवाळ

१०. नितीन पाटील

११. अमोल मिटकरी

१२. मुश्ताक अंतुले

१३. सयाजीराव शिंदे

१४. ब्रिज मोहन श्रीवास्तव

१५. सय्यद जलालउद्दीन

१६. धिरज शर्मा

१७. रूपाली चाकणकर

१८. इद्रिस नायकवडी

१९. राजेंद्र जैन

२०. सुरज चव्हाण

२१. कल्याण आखाडे

२२. सुनील मगरे

२३. महेश शिंदे

२४. राजलक्ष्मी भोसले

२५. सुरेखा ठाकरे

२६. अनिकेत तटकरे

२७. उदयकुमार आहेर

२८. शशिकांत तरंगे

२९. वासिम बुन्हाण

३०. प्रशांत कदम

३१. संध्या सोनवणे

३२ श्री. सिद्धार्थ कांबळे

३३. सायली दळवी

३४. बाळासाहेब कोळेकर

३५. सलीम सारंग

३६. चैतन्य (सनी) मानकर

अजित पवार गटाकडून ४८ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत फलटण, निफाड, पारनेर आणि गेवराई या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली.  पहिल्या यादीत ३७ आणि दुसऱ्या यादीत ७ जणांचा समावेश आहे.

अजित पवार गटाची आतापर्यंतची संपूर्ण यादी

कागल – हसन मुश्रीफ

आंबेगाव – दिलीप वळसे पाटील

दिंडोरी – नरहरी झिरवाळ

अहेरी – धर्मरावबाबा आत्राम

निफाड – दिलीप बनकर

फलटण – सचिन पाटील

गेवराई – विजयसिंह पंडीत

पारनेर – काशिनाथ दाते

येवला – छगन भुजबळ

परळी – धनंजय मुंडे

श्रीवर्धन – आदिती तटकरे

अंमळनेर – अनिल पाटील

उदगीर – संजय बनसोडे

वाई – मकरंद पाटील

अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले

माजलगाव – प्रकाश दादा सोळंके

सिन्नर – माणिकराव कोकाटे

खेड आळंदी – दिलीप मोहिते

इंदापूर – दत्तात्रय भरणे

अहमदनगर शहर – संग्राम जगताप

पिंपरी – अण्णा बनसोडे

शहापूर – दौलत दरोडा

कोपरगाव – आशुतोष काळे

कळवण – नितीन पवार

अकोले किरण लहामटे

वसमत – चंद्रकांत नवघरे

चिपळूण – शेखर निकम

मावळ – सुनील शेळके

जुन्नर – अतुले बेनके

मोहोळ – यशवंत विठ्ठल माने

हडपसर – चेतन तुपे

चंदगड – राजेश पाटील

देवळाली – सरोज अहिरे

इगतपुरी – हिरामण खोसकर

तुमसर – राजू कोरमेर

पुसद – इंद्रनील नाईक

अमरावती शहर – सुलभा खोडके

नवापूर – भरत गावित

पाथरी – निर्माला उत्तमराव विटेकर

मुंब्रा कळवा – नजीब मुल्ला

हे ही वाचा-संगमनेरमधील वादग्रस्त विधान प्रकरणाला वेगळे वळण; जयश्री बाळासाहेब थोरात यांच्यावर गुन्हा दाखल

तासगाव – संजय काका पाटील

वडगाव शेरी – सुनील टिंगरे

वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी

अणुशक्तीनगर – सना मलिक

इस्लामपूर – निशिकांत पाटील

शिरुर – माऊली कटके

लोहा-कंधार – प्रताप पाटील चिखलीकर

Web Title: Ncp ajit pawar group announce 36 star campaigners list maharashtra assembly election 2024 know it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 07:29 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti

संबंधित बातम्या

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर
1

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
2

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

‘आमदार-खासदार बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आता त्यांच्यासाठी…’; संजय गायकवाड यांची इच्छा
3

‘आमदार-खासदार बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आता त्यांच्यासाठी…’; संजय गायकवाड यांची इच्छा

KDMC News : खड्ड्यांच्या त्रासापासून नागरिकांना दिलासा; शिंदे गटाच्या इशाऱ्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात
4

KDMC News : खड्ड्यांच्या त्रासापासून नागरिकांना दिलासा; शिंदे गटाच्या इशाऱ्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.